पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीचे जागा वाटप ठरले; राष्ट्रवादीला एक तर शिवसेना, भाजपला प्रत्येकी दोन जागा
कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील केवळ सांगली आणि सोलापूर या दोनच मतदार संघात पक्षाचे निरीक्षक नियुक्त केले आहेत, यामुळे कोल्हापूर, हातकणंगले शिवसेनेकडे तर सातारा राष्ट्रवादीकडेच राहण्याचे संकेत आहेत.…
गटबाजीमुळं शिंदेंच्या शिवसेनेत उपेक्षा, रश्मी बागल पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये
सोलापूर:सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा समजला जातो. करमाळा तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाशी घरोबा केलेल्या बागल गटाने आता स्थानिक विकास मुद्याचे कारण पुढे करून भाजपमध्ये प्रवेश केला…
अजितदादांचा भाजपमध्ये वट नाही, दिल्लीतील संपर्क कमी पडतोय, रोहित पवारांची बोचरी टीका
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: ‘अजितदादांचा भाजपामध्ये वट आहे, असे वाटत होते; पण तशी स्थिती राहिलेली नाही. त्यांना लोकसभेच्या चारच जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून त्यांचा वट राहिला…
शरद पवारांचे खास, भाजपला आस; आणखी एक बडा नेता फुटणार? ३ जिल्ह्यांत समीकरणं बदलणार?
मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी कमळ हाती घेतल्यानंतर आता शरद पवारांच्या गटातील बड्या नेत्याला गळाला लावण्याच्या तयारीत आहे. पश्चिम महाराष्ट्रात ताकद राखून असलेल्या नेत्याला भाजपमध्ये…
शिंदे, पवारांशी युती, तरीही भाजपला भीती; ठाकरेंना शह देण्यासाठी मनसेशी दोस्ती, काय घडतंय?
मुंबई: दक्षिण मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का देण्यासाठी आता भारतीय जनता पक्षानं राज ठाकरेंची मदत घेण्याची तयारी केली आहे. मतदारसंघातील मराठी मतांसाठी भाजप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकार्यानं निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे.…
गुंडांवर जरब बसवण्याऐवजी गृहमंत्र्यांकडून घरं फोडण्याची कामं, ठाकरेंची शाह फडणवीसांवर टीका
अहमदनगर : हे घराणं दहा घर फिरलेलं आहे, तुमच्या आशीर्वादाने आमची सत्ता आल्यावर यांच्या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी लावणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विखे पिता पुत्राचे नाव न…
लोकसभा जिंकण्यासाठी महाराष्ट्रात ‘गुजरात मॉडेल’; भाजपच्या रणनीतीसमोर काँग्रेस मोडेल?
मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केंद्र सरकारनं काढलेल्या श्वेतपत्रिकेत आहे. ही श्वेतपत्रिका दोनच दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली असताना चव्हाण यांनी भाजपचं कमळ हाती…
अशोक चव्हाणांमुळे राजकीय भूकंप; हादरे पश्चिम महाराष्ट्रातही बसण्याची चिन्हे, काँग्रेसला खिंडार पाडण्यासाठी भाजपची फील्डिंग
कोल्हापूर: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘हात’ सोडल्याने काँग्रेस पक्षात जो राजकीय भूकंप झाला आहे, त्याचे हादरे पश्चिम महाराष्ट्रातही बसण्याची चिन्हे आहेत. सध्या तरी ‘आम्ही नाही’ अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी…
अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम; लवकरच कमळ हाती घेणार? भाजप प्रवेशातून काय साधणार?
मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामापत्रात माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख आहे. माजी…
दहा वर्षांत तुम्ही काय केले? उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना बोचरा सवाल, भारतरत्न पुरस्कारांवरुन टीका
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई:‘पंडित नेहरू यांनी काय काम केले, असा सवाल तुम्ही करता. पण तुमची सलग दहा वर्षे देशात सत्ता आहे, त्या काळात तुम्ही काय काम केले?’ असा बोचरा…