ओबीसी लढ्याचा मीच जनक, छगन भुजबळांना मीच जेलमधून बाहेर काढलं : प्रकाश आंबेडकर
मुंबई : महाराष्ट्रातल्या ओबीसी लढ्याचा जनक मीच आहे. छगन भुजबळ यांनाही मीच जेलबाहेर काढलं. मी जर न्यायमुर्तींना प्रश्न विचारले नसते तर ते जेलबाहेर आले नसते, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे…
आदल्या दिवशी आंबेडकरांची सरकारवर टीका, दुसऱ्याच दिवशी दीपक केसरकर ‘राजगृहावर’, चर्चांना उधाण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर जोरदार टीका करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची रविवारी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेऊन चर्चा केली. लोकसभा…
वंचितच्या कार्यक्रमाला राहुल गांधींना निमंत्रण, २५ वर्ष जुनी आठवण, प्रकाश आंबेडकरांचं पत्र
मुंबई : मुंबईत येत्या २५ नोव्हेंबरला होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी…
लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार पुन्हा एकदा नोटबंदीचा निर्णय घेईल; प्रकाश आंबेडकरांचे भाकित
धुळे: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्ताने धुळे शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. राष्ट्रीय…
प्रकाश आंबेडकर आणि अनिल गोटे यांची भेट, बंद दाराआड चर्चा; धुळ्यात राजकीय समीकरणं बदलणार?
धुळे : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज धुळे दौऱ्यावर होते. मुंबईतील एका कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली होती.…
अजितदादा गटातील अमोल मिटकरी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, बंद दाराआड कशावर चर्चा?
अकोला : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ‘कॉफी पे चर्चा’नंतर अजित पवार गटाच्या आमदारासोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची बंद दाराआड ‘चाय पे चर्चा’ झाली. अजित पवार यांच्यासोबत…
प्रकाश आंबेडकरांनी जन्माला घातलेला ‘अकोला पॅटर्न’ काय? धम्म मेळाव्याचा असा आहे इतिहास
अक्षय गवळी, अकोला : जिल्ह्यात गेल्या ३९ वर्षापासून धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अखंडपणे सुरु आहे. हा सोहळा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केला जातो. उद्या अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर एकच…
अशोक चव्हाण यांचं शरद पवार प्रकाश आंबेडकर भेटीवर मोठं वक्तव्य, म्हणाले जे काही असेल ते…
मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित “द प्रॉब्लेम ऑफ द रुपी ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…
ठाकरेंवर नाराजी, बबनराव घोलप आंबेडकरांच्या तर मुलगा शरद पवारांच्या भेटीला, तिढा सुटणार?
मोबीन खान, अहमदनगर (शिर्डी) : शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप काही दिवसांपासून आपल्या पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. सेनेकडून शिर्डी लोकसभेचा शब्द मिळून देखील माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे…
मंदिरांवर हल्ले करण्याचा डाव, गुप्तहेर खात्याकडेही माहिती, प्रकाश आंबेडकर यांचे सनसनाटी आरोप
मुंबई : देशातील पाच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करून देशांमध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती आपल्याला मिळालीये. या हल्ल्याची माहिती शासनाच्या गुप्तहेर खात्यांकडे सुद्धा आलेली आहे.…