PMP बस अपघात रोखण्यासाठी त्रिसूत्री; अपघातस्थळांचा अभ्यास करुन करणार उपाययोजना
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचे अपघात रोखण्यासाठी त्रिसुत्रीचा अवलंब करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामध्ये अपघात झालेल्या ठिकाणांचा अभ्यास करून त्या ठिकाणी उपाययोजना करणे,…
मित्रांसोबत विसापूर किल्ल्यावर गेला, पण उतरताना वेगळी वाट निवडली अन् तरुणासोबत धक्कादायक घटना!
बंडू येवले, लोणावळा : मावळ तालुक्यातील विसापूर किल्ल्यावर दुर्ग भ्रमंती व पर्यटनासाठी मित्रांसोबत आलेला एक तरुण गडपरिसरात वाट चुकला होता. यावेळी पुन्हा वाट शोधण्याचा प्रयत्न करत असताना तो येथील एका…
पुण्यात ढोलताशा पथकांचा विनापरवाना ‘दणदणाट’; आवाजाने नागरिक हैराण, पोलिसांचे दुर्लक्ष
म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील नदीपात्रासह अन्य काही सार्वजनिक ठिकाणी ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू झाला आहे. यासाठी शेड्सही उभारल्या आहेत. मात्र, दोन-तीन पथकांचा अपवाद वगळता अद्याप पालिकेने या ढोलपथकांना परवानगी…
कर्जदार महिलेच्या घरी मद्यपी बँक कर्मचाऱ्यांचा राडा; अश्लील शिवीगाळ करत विनयभंग, गुन्हा दाखल
म. टा. प्रतिनिधी, पुणे: कर्जाच्या थकलेल्या हप्त्यांची वसुली करण्यासाठी कर्जदाराच्या घरी गेलेल्या मद्यपी कर्मचाऱ्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून राडा घातला. त्या कर्मचाऱ्यांनी घरातील महिलांशी असभ्य वर्तन करून त्यांचा विनयभंग केला…
शेतकऱ्याची कृतज्ञता! पोराप्रमाणे सांभाळलेल्या गाईचे निधन; बैलगाडीतून अंत्ययात्रा काढत विधीवत अंत्यसंस्कार
पुणे: शेतकऱ्याचे गाय, बैल या पाळीव प्राण्यांशी नेहमीच जिव्हाळ्याचे नाते असल्याचे आपण अनेकदा पाहतो. प्राण्याच्या मृत्यूनंतर त्याचा अंत्यविधी करणे, त्याचं वर्ष श्राद्ध घालणे असे अनेक प्रकार शेतकरी करताना पहायला मिळतो.…
राखी बांधण्यासाठी किती वाजताचा मुहूर्त? ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी केले स्पष्ट
म. टा. प्रतिनिधी, पुणे : देशभरात येत्या बुधवारी (३० ऑगस्ट) राखी पौर्णिमेचा सण साजरा होत आहे. राखी पौर्णिमा जवळ आल्यानंतर राखी बांधण्यासाठी नक्की काय मुहूर्त आहे, याची सर्वत्र चर्चा सुरू…
आनंदाची बातमी: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना पुण्यातून ३ विशेष रेल्वे, संपूर्ण वेळापत्रक
म. टा. प्रतिनिधी, पुणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी पुण्यातून तीन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय पुणे रेल्वे विभागाने घेतला आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.कोकणात गणेशत्सव…
Pune News: जिल्ह्यातील बहुतांश शिवभोजन केंद्रांना टाळे; अवघे २१ केंद्रच सुरु, काय कारण?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : करोनाकाळात व्यवसाय बंद पडल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांची आणि कामगार वर्गाची पोटाची खळगी भरणाऱ्या ‘शिवभोजन’ थाळीला घरघर लागल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यातील ८६ पैकी ६५ ‘शिवभोजन…
होणाऱ्या बायकोची टीप अन् भावजयीचा कट ; पुण्यातील डॉक्टरचे अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक
पुणे : पशुवैद्यकीय तज्ज्ञाचे खंडणीसाठी अपहरण करून पसार झालेल्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. डॉक्टरच्या होणाऱ्या पत्नीच्या भावजयीनेच अपहरणाचा कट रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून १२…
पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या कुरुलकरला जामीन नाहीच; डिलीट केलेला डाटा मिळवण्याचेही प्रयत्न
म. टा. प्रतिनिधी, पुणे:‘पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या संशयावरून अटकेत असलेला डॉ. प्रदीप कुरुलकर यास जामीन दिल्यास तो पुन्हा गुप्तचर यंत्रणेशी संपर्क साधेल तसेच साक्षीदारांवर दबाव टाकेल,’ असा युक्तिवाद…