• Tue. Jun 30th, 2026

    nagpur news

    • Home
    • हृदयद्रावक; आज आपला शेवटचा दिवस असल्याची त्यांना कल्पनाच नव्हती, दोघांनी गमावला जीव

    हृदयद्रावक; आज आपला शेवटचा दिवस असल्याची त्यांना कल्पनाच नव्हती, दोघांनी गमावला जीव

    नागपूर : उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात पोहायला गेलेल्या दोन तरुण बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी घडलीय. यात एकाचा मृतदेह सोमवारी सापडला, तर दुसऱ्या तरुणाच्या मृतदेहाचा शोध रात्रीपर्यंत सुरू होता. मंगळवारी सकाळपासून…

    नागपूरकरांसाठी गुड न्यूज! आता विविध लशीच्या जन्माची रंजक कथा अनुभवता येणार, कुठे ते वाचा…

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : करोनातील कठीण काळात प्रभावी शस्त्र म्हणून समोर आलेल्या लशीच्या जन्माची कथा चित्रमय पद्धतीने अनुभवायची संधी रामण विज्ञान केंद्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे. लस म्हणजे…

    विरोधात जाऊन लव्ह मॅरेज, पण तीनच वर्षात सारं काही धुळीस मिळालं; आई-वडिलांची लाडकी लेक गेली

    नागपूर: नागपूर शहरातील अजनी पोलिस स्टेशन अंतर्गत भागात मनाला हेलवणारी घटना समोर आली आहे. येथे तीन वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाहकरणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सिमरन…

    मी ‘नासा’त शास्त्रज्ञ, तुम्हालाही नोकरी लावतो; नागपुरात १११ युवकांना ५.३१ कोटींचा चुना

    नागपूर : कोंढाळी दुहेरी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार ओमकार महेंद्र तलमले याने मोठी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. स्वतःला नासाचे शास्त्रज्ञ म्हणवत त्याने तब्बल १११ बेरोजगार तरुणांना नासामध्ये नोकरी मिळवून देण्याचे…

    लष्कराकडून फरार घोषित; मेजरने पुन्हा काढला पळ, नागपुरात उडाली खळबळ

    नागपूर: लष्कराने फरार घोषित केलेल्या मेजरला अटक केल्यानंतर दोन दिवसातच मेजर हे पुन्हा लष्कराच्या ताब्यातून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. कामठी येथील गाय रेजिमेंटल सेंटरमधून तो फरार झाला असून…

    पॅन्टवरील लेबलवरून पोलिस पोहोचले टेलरकडे; उघडले सर्व रहस्य, आरोपीची एक चूक आणि…

    नागपूर : गुन्हेगार कितीही चतुर असला, तरी एक ना एक असे पुरावा सोडून जातो ज्यामुळे त्याला तुरुंगात जावे लागते. नागपुरच्या नीलडोह परिसरामध्ये एका महिलेच्या हत्येचा असाच प्रकार घडला आहे. आरोपीची…

    रेतीतस्कराला पकडण्यासाठी अधिकारी झाला ग्राहक; असे फासे फेकले की मासा गळाला, ट्रक आला अन्…

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नागरिकांना कमी दरात रेती उपलब्ध व्हावी, यासाठी सुरू करण्यात आलेले डेपो सध्या बंद असूनही महागड्या दरात छुप्या मार्गाने नागरिकांना ती उपलब्ध होत असल्याचे वास्तव ‘मटा’ने स्टिंग…

    पहाटे ५.४० वाजता नागपूर विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग; प्रवाशाला दोनवेळा झाली…

    म. टा. प्रतिनिधी, नागपूरहवाई प्रवासादरम्यान एका ६० वर्षीय बांगलादेशी प्रवाशाला दोनवेळा रक्ताची उलटी झाली. प्रवाशाची प्रकृती लक्षात घेत एअर अरेबियाच्या शारजाह-चितगाव या विमानाचे बुधवारी सकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय…

    रात्रपाळी केली, टपरीवर बसून चहा पीत होता, तेवढ्यात दोघं आले अन्… कारण वाचून हादराल

    नागपूर: गृहमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गृहनगर असलेल्या नागपूर शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढत असून हत्येची मालिका सुरूच आहे. याच मालिकेत आणखी एका हत्येची नोंद झाली आहे. नागपूरच्या पाचपावली पोलीस…

    अवघ्या २५ सेकंदात चोरीचा थरार; दुचाकीवरून येणाऱ्या तरुणांना मध्येच थांबवलं, चाकूचा धाक दाखवत…

    नागपूर : उपराजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था सातत्याने ढासळत चालली आहे. चोरी, लूटमार, रक्तपाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी रात्री पुन्हा लुटमारीची घटना समोर आली आहे. इतवारी बाजार परिसरात रात्री…

    You missed