रिपब्लिकन पार्टी खरात गटाचे सचिन खरात मनोज जरागेंच्या भेटीला, विविध मुद्द्यावर चर्चा!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Oct 2025, 1:01 pm रिपब्लिकन पार्टी खरात गटाचे सचिन खरात यांनी मनोज जरागेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूर देखील केली आहे.मी मराठा समाजासोबत असून…
‘गेट लवकर का उघडला नाहीस रे?’ गरबा खेळून उशिरा आल्यामुळे वॉचमेनशी वाद, अन् क्षणातच चाकूने…
Security Guard stabbed with knife: नवी मुंबईतील उलवे येथे गरबा खेळून उशिरा सोसायटीत परतण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका सिक्युरिटी गार्डची चाकूने हत्या करण्यात आली. प्रमोद पाटील, नवी मुंबई: नवी मुंबईतील…
दसऱ्यानिमित्त आईसाठी दागिन घ्यायला गेले अन्…; व्यावसायिकासोबत धक्कादायक प्रकार, घटनेचे CCTV फुटेज समोर
Crime News: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर छत्रपती संभाजीनगर येथे एका व्यावसायिकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून 2 लाख 85 हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत. कपिल खंडागळे हे आईसाठी दागिने घेण्यासाठी गेले असता ही चोरी…
Pune Crime: पुण्यात रात्री उशिरा मित्रांमध्ये वाद; प्यासा हॉटेलसमोर राडा, पहाटे तिघांनी मिळून तरुणाला संपवलं!
Pune Murder Case: पुण्यातील वाघोली परिसरात मध्यरात्री किरकोळ वादातून मित्रांनीच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बादल शेख या तरुणाची चाकूने वार करून आणि डोक्यात दगड घालून हत्या करण्यात…
कॉलेज तरुणीला बाईकने रूमवर नेलं, नंतर आवाज ऐकून शेजारी हादरले; अहिल्यानगरमधील घटनेनं खळबळ
Ahilyanagar Crime: अहिल्यानगरमध्ये कॉलेज तरुणीवर चाकूने हल्ला झाला असून भिस्तबाग महाल परिसरात ही घटना शनिवारी घडली. आरोपी महेश भेटे याने मुलीच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा लाथ मारून उघडल्याने…
विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहावर विरजण; जनरेटरचा भीषण स्फोट, सातजण जखमी
Lipi•5 Oct 2025, 11:02 am Generator Blast in Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील विसलोन गावात दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेच्या जनरेटरचा स्फोट झाला. या भीषण अपघातात सातजण गंभीर जखमी झाले असून,…
मित्रांसह नदीवर पोहायला गेल्यानंतर घात झाला; उपसरपंचाच्या 23 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील राहेगाव येथील ढेकू नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर तरुण पोहण्यासाठी गेले…
पूर ओसरला पण चिंता कायम, नांदेडमधील पूरग्रस्तांकडून विस्कटलेला संसार उभा करण्याचा प्रयत्न!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Oct 2025, 9:52 am नांदेड शहरातील गोदावरी नदीच्या पुरामुळे शेकडो घरे पंधरा दिवस पाण्याखाली होती.घरातील अन्न, साहित्य, कपडे आणि मुलांचे शालेय साहित्य पूर्णपणे खराब झाले. श्रावस्ती नगर, तेहरा…
कुर्ला ते बीकेसी प्रवास होणार सोपा; फक्त 21 रुपये प्रतिकिमी, पॉड टॅक्सीचा मार्ग कसा?
Mumbai Pod Taxi: मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर! कुर्ला स्टेशनवरून पॉड टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार आहे. मध्य रेल्वेने जागा उपलब्ध करून दिल्याने बीकेसीला पोहोचणे सोपे होईल आणि वाहतूक कोंडी कमी होईल.…
मुंबई लोकलला लवकरच स्वयंचलित दरवाजे, चाचणी फेऱ्यांना सुरुवात होणार, कशी असणार सुविधा जाणून घ्या
Mumbai Local Automatic Doors: मुंबई लोकलमध्ये लवकरच स्वयंचलित दरवाजे बसवले जातील. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंब्रा येथील अपघातानंतर ही गरज अधिक तीव्र झाली. मुंबई: मुंबई उपनगरीय…