• Fri. Nov 15th, 2024

    mumbai news

    • Home
    • शिक्षकांच्या डोक्यावर निवडणुकीच्या कामाचे ओझे; हजर व्हा, अन्यथा कारवाई, निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

    शिक्षकांच्या डोक्यावर निवडणुकीच्या कामाचे ओझे; हजर व्हा, अन्यथा कारवाई, निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील काही शाळांतील सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामावर हजर होण्याचे आदेश बजावले आहेत. विद्यार्थ्यांना वर्गावर शिकवायचे की निवडणुकीच्या कामासाठी हजर व्हायचे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.…

    Mumbai Crime: हत्या करुन मृतदेह झाडावर लटकवला, अखेर मुंबईतील त्या घटनेचं गूढ उकललं; पण तरी…

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: चेंबूरच्या टिळकनगर परिसरात एप्रिल महिन्यात झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. टिळकनगर पोलिसांनी याप्रकरणात दोघांना अटक केली आहे. दारूच्या नशेत…

    सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर ‘पाणी’! राज्य सरकारचा मोठा निर्णय, नवी तारीख जाहीर

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून, ३० जूननंतर राज्यातील पाऊस अधिक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकांचा जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमात बाधा येऊ शकते;…

    ‘सीमा शुल्क’च्या अतिरिक्त आयुक्तांना अटक; हिरे व्यापाऱ्यांच्या ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचे प्रकरण

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी सीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त सचिन बाळासाहेब सावंत यांना अटक केली. सावंत हे सध्या लखनऊ येथे कर्तव्यावर असून तेथे जाऊन…

    शिवसेना भवनाकडे येताना आदित्य ठाकरेंच्या गाडीला दुचाकीची धडक, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    मुंबई: उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा १ जुलैला मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचार विरोधात निघणाऱ्या मोर्चासाठी सध्या सेना भवन येथे बैठकींचे सत्र चालू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेचा बैठका दादरच्या शिवसेना…

    ‘… तर प्राण्यांच्या बेकायदा कत्तली रोखा’, उच्च न्यायालयाचा महापालिका, मुंबई पोलिसांना आदेश

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : बकरी ईदनिमित्त मुंबई सेंट्रल येथील लॅमिंग्टन रोडवरील नथानी हाईट्स या इमारतीत बेकायदा पद्धतीने प्राण्यांची कत्तल केली जाणार असल्याची तक्रार करत काही रहिवाशांनी बुधवारी संध्याकाळी…

    महाविकास आघाडीचं पुढचं पाऊल, अजित पवारांच्या घरी बैठक; मविआत जागावाटपाचे सूत्र कसं असणार?

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज, बुधवारी मुंबईत बैठक होणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीत तीनही पक्षांच्या संभाव्य जागावाटपाबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी…

    मुंबई महापालिका प्रशासनाकडून खड्ड्यांवर जबाबदारीची ‘विभागणी’; कोण, कुठले खड्डे बुजवणार?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळ्यात खड्ड्यांवरून होणाऱ्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर कुणी, कुठले खड्डे बुजवायचे याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने निश्चित केली आहे. यासाठी पालिकेचे मध्यवर्ती कार्यालय आणि प्रभाग कार्यालय यांच्यामध्ये…

    घरची परिस्थिती बिकट, एका खोलीत दहा लोकं, लेकीनं ठरवलं आणि करुन दाखवलं; वाचा दुर्वाची स्टोरी

    म. टा प्रतिनिधि, मुंबई : डिलाइल रोड येथे राहणारी दुर्वा प्रसाद भोसले हिने दहावीच्या परीक्षेत ९४.८० टक्के गुण मिळवले. एकत्र कुटुंब असल्याने एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी तिने रात्री उशिरा अभ्यासाला बसण्याचा…

    मुंबईत अंमली पदार्थ सेवनाविरोधात जनजागृती

    अंमली पदार्थ सेवनाविरोधात जनजागृती करण्यात येत आहे. मुंबईतही असे सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईत सायनमधील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. मुंबईत अंमली पदार्थ सेवनाविरोधात जनजागृती…

    You missed