• Sat. Jul 4th, 2026

    महाराष्ट्र

    • Home
    • भाजप आमदार Devyani Farande यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू, नेमकं काय म्हणाल्या?

    भाजप आमदार Devyani Farande यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू, नेमकं काय म्हणाल्या?

    भाजप आमदार देवयानी फरांदे या आज भावूक झाल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आलेले बघायला मिळाले. देवयानी फरांदे यांच्या भावूक होण्यामागे आज भाजप पक्षात चार नेत्यांचे झालेले पक्षप्रवेश कारणीभूत आहेत. ठाकरे…

    बारामतीचं राजकारणच वेगळं, नवनिर्वाचित नगरसेविकेची थेट हत्तीवरुन मिरवणूक

    बारामतीच्या राजकारणाची नेहमी चर्चा होत असते. आता देखील बारामतीकरांनी निवडून दिलेल्या एका नगरसेविकेची चांगलीच चर्चा आहे. विशेष म्हणजे या नगरसेविकेची आज थेट हत्तीवर बसून मिरवणूक काढण्यात आली.

    Chandrapur Politics : चंद्रपूरमध्ये भाजपच्या गोटात तुफान नाराजीनाट्य, अखेर पक्षश्रेष्ठींचा मोठा निर्णय अन् डॅमेज कंट्रोल

    चंद्रपूर जिल्ह्यात सध्या भाजपच्या गोटात जे काही सुरु आहे त्यावरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. इथल्या नाराजीनाट्याची दखल अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली आहे. या प्रकरणात…

    Jalgaon : महायुतीच्या नेत्यांची गुप्त बैठक अन् राष्ट्रवादीला पत्ताच नाही, जळगावच्या राजकारणात पडद्यामागे काय सुरु?

    जळगावच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी सुरु आहेत. आगामी काळात जळगाव महापालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणात पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव…

    माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचा राजीनामा, ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठं नाराजीनाट्य

    ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजानीमा दिला आहे. प्रातिनिधिक फोटो(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ…

    शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार, दोन विभक्त नगर परिषदा ते एकत्र महापालिका, KDMC महापालिकेबद्दल A टू Z माहिती

    कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक महत्त्वाची आहे. कारण शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पण आता भाजप प्रचंड ताकद लावताना दिसत आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंची…

    Raigad News : नगरसेवक जास्त तरी नगराध्यक्ष पद हुकले; मुरुडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत नेमकं काय घडलं?

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुरुड नगर परिषदेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले. पण सर्वाधिक जागांवर यश मिळवूनही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा निसटता पराभव झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड :…

    MNS : राज्यात ठाकरे बंधू एकत्र, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला मोठं भगदाड

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं भगदाड पडलं आहे. एकीकडे राज-उद्धव ठाकरे एकत्र येताना दिसत आहेत. पण दुसरीकडे मनसे पक्षाला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं खिंडार पडल्याचं बघायला मिळत…

    Supriya Sule यांचं अजब वक्तव्य, म्हणाल्या, ‘तुम लोग को डबके में रहने का बहोत शोक है’

    खासदार सुप्रिया सुळे यांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी अजब वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची सध्या पुण्याच्या राजकारणात वेगवेगळी चर्चा सुरु…

    अहिल्यानगरच्या कोपरगावात हे असं पहिल्यांदाच घडलं, देशाच्या स्वातंत्र्यानंतर 79 वर्षांनी भाजपला मोठं यश

    स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोपरगावात ऐतिहासिक घडामोडी घडल्या आहेत. अहिल्यानगरच्या कोपरगावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. त्यामुळे या निकालाची अहिल्यानगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मोबीन खान, अहिल्यानगर…

    You missed