निवडणुका संपल्यानंतर पवार कुटुंबात गोडवा, दिल्लीतील अजित दादांच्या भेटीवर खडसेंची प्रतिक्रिया काय?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Dec 2024, 4:58 pm निवडणुका संपल्यानंतर पवार कुटुंबात गोडवा, दिल्लीतील अजित दादांच्या भेटीवर खडसेंची प्रतिक्रिया काय?
भाजपचा इरादा पक्का, भाईंपाठोपाठ दादांनाही दे धक्का? महत्त्वाचं खातं हातून जाण्याची शक्यता
Cabinet Expansion: महायुती सरकार सत्तेवर येऊन आठवडा होत आला आहे. पण अद्याप खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. मुख्यमंत्रिपद सोडून उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणाऱ्या एकनाथ शिंदेंना गृह मंत्रालय हवं आहे. पण त्यांना गृह देण्याची…
शरद पवारांच्या वाढदिवशी अजित दादा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह भेटीला, दिल्लीत मोठ्या हालचाली
शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते. अजित पवारांच्या…
‘एक है तो सेफ है’चा दादा, भाईंना फटका; २ मंत्र्यांना घरचा रस्ता? CMचं PMच्या पावलावर पाऊल?
Devendra Fadnavis: विधानसभा निवडणूक निकालानंतर महायुती सरकारचा शपथविधी रखडला. १२ दिवसांनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणूक निकालानंतर महायुती सरकारचा शपथविधी रखडला. १२ दिवसांनंतर मुख्यमंत्री,…
फडणवीसांना हवी क्लिन कॅबिनेट! कोणकोणत्या मंत्र्यांना डच्चू? कोणाला संधी? पाहा संभाव्य यादी
Cabinet Expansion: महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गेल्या आठवड्यात संपन्न झाला. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरु होत आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: महायुती…
तब्बल ८०० फूट उंचीवरून महायुतीला शुभेच्छा, मावळच्या तरूणांनी नेमकं काय केलं?
Authored byकोमल आचरेकर | Contributed byप्रशांत श्रीमंदिलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2024, 8:41 pm पुण्यातील मावळमधील तरुणांनी महायुती सरकारच्या स्थापनेचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं. ९ डिसेंबर रोजी विधिमंडळ अधिवेशनाच्या…
घराचं काम जोरात सुरू, दादा शब्द पूर्ण करणार! अजित पवारांच्या भेटीनंतर सूरज चव्हाणची प्रतिक्रिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2024, 2:22 pm बिग बॉस मराठी सिझन पाचचा विजेता सूरज चव्हाण याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सूरजने मंत्रालयात जाऊन त्यांची…
अजित पवारांना हट्ट, चिमुकल्यांनी फोटो काढण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना पायऱ्यावरच थांबवलं
Authored byकोमल आचरेकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2024, 1:19 pm उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी काही चिमुकल्यांनी रोखून धरलं. अजितदादांना पायऱ्यांवरच थांबवत त्यांना फोटोसाठी आग्रह केला. अजितदादांनीही त्यांची…
अजितदादांचा फोन आलेला का? रोहित पाटलांचं स्पष्ट उत्तर; चीफ व्हिप असल्याची आठवण करुन देत हसले
Ajit Pawar: शरद पवार गटाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतर एकच खळबळ उडवून दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आमदारांना फोन करत असल्याची चर्चा…
अंगावर खादी, संग कामाची यादी…चिमुकल्यानं गाणं गायलं, अजितदादांना हसू अनावर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती मध्ये शिर्के परिवाराची भेट घेतली. यावेळी घरातील दादांच्या छोट्या चाहत्या मुलाने गाणे गायलं .अजित पवारांनी सुद्धा या छोट्या चाहत्याचे गाणे ऐकून त्याचे कौतुक केले.