• Wed. Jan 8th, 2025
    तब्बल ८०० फूट उंचीवरून महायुतीला शुभेच्छा, मावळच्या तरूणांनी नेमकं काय केलं?

    Authored byकोमल आचरेकर | Contributed byप्रशांत श्रीमंदिलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2024, 8:41 pm

    पुण्यातील मावळमधील तरुणांनी महायुती सरकारच्या स्थापनेचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं. ९ डिसेंबर रोजी विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महायुतीला तरुणांनी शुभेच्छा दिल्या. ११ पॅराग्लायडर्सनी ८०० फूट उंचीवरून महायुती सरकारच्या अभिनंदनाचे बॅनर झळकवले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed