• Wed. Jan 1st, 2025

    अजित पवारांना हट्ट, चिमुकल्यांनी फोटो काढण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना पायऱ्यावरच थांबवलं

    अजित पवारांना हट्ट, चिमुकल्यांनी  फोटो काढण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना पायऱ्यावरच थांबवलं

    Authored byकोमल आचरेकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2024, 1:19 pm

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी काही चिमुकल्यांनी रोखून धरलं. अजितदादांना पायऱ्यांवरच थांबवत त्यांना फोटोसाठी आग्रह केला. अजितदादांनीही त्यांची मागणी मान्य केली. नेमकं काय घडलं? पाहा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *