• Sun. Jun 21st, 2026

    Nashik news

    • Home
    • भुजबळांच्या मतदारसंघात धडकी भरवणारी सभा, आता नाशिक काबीज करण्यासाठी शरद पवारांची नवी रणनीती

    भुजबळांच्या मतदारसंघात धडकी भरवणारी सभा, आता नाशिक काबीज करण्यासाठी शरद पवारांची नवी रणनीती

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर नाशिक दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांना इगतपुरी ते येवल्यापर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर पवारांनी जिल्ह्यात नव्या जोमाने पक्षबांधणीला प्रारंभ केला आहे. ग्रामीणमध्ये जनाधार…

    नाशिककरांनो, विनाहेल्मेट, ट्रिपलसीट फिराल तर फसाल; शहरात कारवाईचा धडाका सुरु, भरावा लागेल इतका दंड

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेत आता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन आता खपवून घेतले जाणार…

    कार्यालय की खुराडे? महसूल सव्वाशे कोटींचा, पण सुविधा? नाशिकच्या ‘या’ सरकारी कार्यालयाची दयनीय अवस्था

    प्रवीण बिडवे,नाशिक : वर्षभरात तब्बल १२१ कोटी रुपयांचा महसूल मिळवून देणारे कार्यालय चकचकीत नाही, पण किमान नीटनेटके तरी हवे. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नशिबी हा नीटनेटकेपणा…

    ठरलं तर! दोन तारखा रद्द झाल्यानंतर ‘शासन आपल्या दारी’साठी नवा मुहूर्त; कुठे अन् कधी होणार कार्यक्रम?

    Nashik Shasan Aaplya Dari : शासन आपल्या दारीसाठी ‘तारीख पे तारीख’वर ब्रेक लागला असून आता नाशिकमध्ये नवा मुहूर्त ठरला आहे.

    रेल्वे पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरी; हाकेच्या अंतरावर चोरी झाली तरी थांगपत्ता नाही, काय घडलं?

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : सामनगावरोडवरील रेल्वेच्या क्षेत्रीय पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळून हाकेच्या अंतरावरील ‘एसबीआय’च्या एटीएम लॉबीतील एटीएम मशीन रोख रकमेसह तीन ते चार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.…

    नारायण नागबली पूजेसाठी आलेल्या भाविकाला गल्लीबोळांत फिरवलं, पुजाऱ्याने साथीदाराच्या मदतीने केलं भयंकर, काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : मित्राच्या नारायण नागबली या पूजेसाठी ठाण्यातून नाशिकमध्ये आलेल्या व्यक्तिला पुजाऱ्याने शहरातल्या गल्लीबोळांत फिरवून लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. व्यक्तीकडे असलेल्या बॅगेतील चार लाख रुपये…

    उलट्या, तोंडाला फेस अन् सुगंधा कोसळली, नाशिकच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

    म. टा. वृत्तसेवा, नाशिक: देवगाव येथील आश्रमशाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या सुगंधा काशिनाथ वारे (वय १४, रा. निमणवाडी) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. उलट्या झाल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच…

    घरची परिस्थिती हालाकीची, जिद्द अन् चिकाटी उराशी; टेम्पो चालकाचा मुलगा झाला CA

    नाशिक : स्वप्न उराशी बाळगले की ते पूर्ण करण्यासाठी लागते ती फक्त जिद्द आणि चिकाटी हे दोन गुणधर्म आपल्याजवळ असले की आपण कितीही प्रतिकूल परिस्थितीत असलो तरी आपल्याला या परिस्थितीशी…

    खोक्यांवर बोलणारे ‘बोके’ आता गप्प का? दादा भुसेंनी राष्ट्रवादी नेत्यांचे नाव न घेता टोला लगावला

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : ‘जे लोक आम्हाला खोक्यांवर बोलत होते त्या ‘बोक्यां’नी आता बोलले पाहिजे. आमदार, खासदार सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात, त्यामागील अडचण पाहायला पाहिजे,’ असे सांगत जे…

    Nashik Rain: नाशकात पावसाचा येलो अलर्ट, तर इतरपुरी-त्र्यंबकेश्वरमधून पाऊस गायब

    नाशिक: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून, गुरुवारी सरासरी ५.१ मिमी पावसाची नोंद झाली. इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांतदेखील पाऊस गायब झाला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दर्शविला असून,…

    You missed