• Sun. Jun 28th, 2026

    sharad pawar news

    • Home
    • लोकशाहीवरील हल्ला जनता खपवून घेणार नाही, लोकशाही मार्गावरुन चालताना एकत्र राहू : शरद पवार

    लोकशाहीवरील हल्ला जनता खपवून घेणार नाही, लोकशाही मार्गावरुन चालताना एकत्र राहू : शरद पवार

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ‘सध्या देशात धार्मिक धुव्रीकरण करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मधू दंडवते यांनी दाखविलेल्या सर्वसमावेशक लोकशाही मार्गावर चालताना कितीही अडचणींना सामाना करावा लागला, तरी…

    साधेपणाचे दर्शन; कार्यकर्त्याच्या पत्र्याच्या खोलीत बसून शरद पवारांनी घेतला जेवणाचा आस्वाद

    सोलापूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार शनिवारी दिवसभर सोलापुरात होते. हुतात्मा स्मृती मंदिर येथे प्रकाश यलगुलवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर किर्लोस्कर सभागृहात पुस्तक प्रकाशनाचा उद्घाटन सोहळा शरद…

    तरुणांना बँकेत संधी दिली पाहिजे, पण वयस्कर लोक संधी देत नाहीत, दादांचे टोमणे थांबेना

    पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवार यांच्या मुळावर घाव घालण्याची एक संधी सोडत नाही. शरद पवार यांना आपलं वय काढलेलं आवडत नाही असं…

    बारामतीत अजितदादांची तोफ कडाडली; शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा घेतला समाचार, म्हणाले…

    बारामती: मी राजकीय कारकिर्दीत अनेकांना पदे दिली. मानसन्मान मिळवून दिला, पण त्यातीलच काही मंडळी कुठे अध्यक्ष होताहेत, गावोगावी घोंगडी बैठका घेत आहेत. शहर, तालुक्याचा विकास कोणी केला हे त्यांनी त्यांच्या…

    राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच, कोणाला उमेदवारी द्यायची हे मी ठरवेन, शरद पवार स्पष्टच म्हणाले

    पुणे: मी ३८ वर्षांचा असताना वसंतदादा पाटील यांच्या विरोधात घेतलेली भूमिका हे बंड नव्हतेच. यशवंतराव चव्हाण त्या वेळी महाराष्ट्राचे नेते होते. त्यांचा विचार घेऊन, सर्वांनी एकत्रित निर्णय घेतला होता. त्यासंबंधी…

    मी घेतलेली भूमिका बरोबरच त्यामुळे मला आमदारांचा पाठिंबा, अजितदादांनी शरद पवारांना डिवचलं

    बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा ही बाब सध्या न्यायप्रविष्ठ आहे. मात्र एकमेकांवर प्रति दावे केले जात…

    शरद पवारांचा भर पावसात लढ्याचा संदेश, निसर्गाची साथ नसली तरी देशाच्या ऐक्यासाठी संघर्ष…

    नवी मुंबई : भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळीचा पावसाचा जसा शेतीला फटका बसत आहे. तसाच तो राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना देखील…

    लोकसभा निवडणुकीआधी राजकीय खळबळ, मुंबईत ६ पैकी ‘हा’ मतदारसंघ शरद पवार गटाला हवा

    मुंबई : विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचा भाग असलेल्या राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांत एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मिळणार नाही, या राजकीय…

    बारामतीमधील बैठकीत शरद पवारांना अस्वस्थ वाटू लागलं, डॉक्टरांकडून तात्काळ तपासणी, विश्रांती घेण्याचा सल्ला

    बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीतील एका संस्थेच्या बैठकीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे. तपासणीनंतर डॉक्टरांनी पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.…

    अशोक चव्हाण यांचं शरद पवार प्रकाश आंबेडकर भेटीवर मोठं वक्तव्य, म्हणाले जे काही असेल ते…

    मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित “द प्रॉब्लेम ऑफ द रुपी ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…