मंडणगड येथे मोठा अपघात; एसटी बस पलटल्याने चालक, वाहक आणि नऊ प्रवासी जखमी
मंडणगड: चालकाचा ताबा सुटून एसटी बस उलटल्याने वाहकासह नऊ प्रवाशी जखमी झाले. मंडणगड तालुक्यातील आंबडवे ते लोणंद या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे टळली. जखमींना…
धोका वाढला! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर आता कुंभार्ली घाटात दरड कोसळली
रत्नागिरी: कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या कुंभार्ली घाट ता. चिपळूणमध्ये चेक पोस्टपासून शिरगांवकडे जाताना ६ ते ७ किलोमीटर अंतरावर मोठ्या वळणावर कोसळलेली लहान दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.…
आज पावसाचा रेड अलर्ट, मुंबईसह या ४ जिल्ह्यांमध्ये आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले असून राज्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे लक्षात घेता मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये…
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय; कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रघुवीर घाट बंद
खेड : कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रघुवीर घाटातील पर्यटनावरती बंदी घालण्यात आली आहे. खेड तालुक्यातील रघुवीर घाट हा पावसाळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. सदर ठिकाणी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची पर्यटनासाठी…
कोकण रेल्वे मार्गावरची मोठे अपडेट; वंदे भारतचा नवा रेक मडगावकडे रवाना, लवकरच उद्घाटन
रत्नागिरी : सगळ्यांचीच उत्सुकता लागून राहिलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास आता कोकण रेल्वे मार्गावर लवकरच सुरु होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी अपडेट हाती आली…
मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड रस्ता, मुख्यमंत्र्यांची घोषणा, गोवा गाठण्यास निम्माच वेळ
रत्नागिरी : मुंबई गोवा हायवे गेल्या अनेक वर्षापासून रखडला आहे, पण आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी यात लक्ष घातलं आहे त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग लवकरच पूर्ण होईल. राज्य सरकारने जसा…
भरत जाधवजी, माफी मागताना प्रेक्षकांचे काही पैसे परत केलेत का? उदय सामंत यांचा टोला
रत्नागिरी : रत्नागिरी येथील नाट्यगृहात आपण पुन्हा पाय ठेवणार नाही, असे सांगत प्रेक्षकांची जाहीर माफी मागणारे प्रख्यात अभिनेते भरत जाधव यांच्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया दिली. भरत…
शरद पवारांना वाटलं उद्या मलाही ‘ए गप्प बस रे’ म्हणतील, राज ठाकरेंकडून अजित पवारांची नक्कल
रत्नागिरी : गेली तीन चार वर्षे काय चालले आहे कळत नाही, मला असं वाटतं की शरद पवार यांना खरंच राजीनामा द्यायचा होता, पण त्यानंतर अजित पवारांचं ‘ए तू गप्प बस……
शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार करुन खून, २९ वर्षीय आरोपीला शिक्षा, ४५ वर्षांनी इतिहास घडला
रत्नागिरी/खेड : खेड तालुक्यात शाळेतून घरी परतत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करून तिचा मृतदेह लपवल्याप्रकरणी नराधमाला खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एल. निकम…
अक्षय्य तृतीयेनिमित्त देवळात निघाले, वाटेत खजिनदाराचा मृत्यू, एसटीच्या बंपरखाली अडकून पडले
रत्नागिरी/दापोली :दापोली तालुक्यात दाभिळ पांगारी येथे एसटी बस व मोटार सायकल यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिलिंद रामचंद महाकाळ…