रेल्वे भरतीची जाहिरात आलीय, मराठी तरुण तरुणींना रोजगार मिळेल हे पाहा, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे भरतीबाबत महत्त्वाचं आवाहन केलं आहे. रेल्वेकडून नुकतीच सहायक लोको पायलट भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीची माहिती राज्यातील मराठी…
जमिनी विकू नका, अन्यथा कपाळाला हात लावण्याची पाळी येईल; राज ठाकरेंचं कोकणवासियांना आवाहन
प्रसाद रानडे, रायगड: महाराष्ट्रातील सर्व उत्तम हिसकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. सर्व बाजूंनी हे प्रयत्न सुरु आहेत. पैसे देऊन बलात्कार सुरु आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, याचं गांभीर्य सर्वांना…
राज ठाकरे महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींच्या भेटीला; मनसेच्या जमीन परिषदेची चर्चा
प्रसाद रानडे, रायगड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असून त्यांनी सोमवारी सकाळी अलिबाग रेवदंडा येथे ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले…
एकला चलो रे म्हणा… निवडणुकीत युती नको, स्वबळावर लढुया, मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरेंना गळ
म. टा. प्रतिनिधी, पुणे : कालपर्यंत एकमेकांवर चिखल फेकणारे आज मांडीला मांडी लावून बसलेले राजकारणात दिसतात. सर्वच राजकीय पक्षांची विश्वासार्हता राहिली नाही. त्यावेळी मतदार आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मोठ्या विश्वासाने…
राम मंदिराच्या अन्य भानगडीत पडू नका; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना तंबी, ‘कारसेवकां’साठी चांगले उपक्रम राबवा
म. टा. प्रतिनिधी, पुणेअयोध्येत येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचा शिलान्यास होणार आहे. राम मंदिराच्या अन्य भानगडीत पडू नका, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली.…
राज ठाकरेंवर आरोप केले म्हणून तोडफोड करणं मनसैनिकांना भोवलं, ३० जणांवर गुन्हा दाखल
अक्षय आढाव यांच्याविषयी अक्षय आढाव सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय.…
राज ठाकरेंनी खालापूर टोल नाक्यावर दाखवला ठाकरी बाणा, नियमांचं पालन होत नसल्यानं खडसावलं अन्
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी खालापूर टोलनाक्याच्या व्यवस्थापनाला ठाकरी बाणा दाखवला. पाच पाच किलोमीटरच्या रांगा लागल्यानं ठाकरेंनी वाहनं सोडून देण्यास सांगितलं. हायलाइट्स: राज ठाकरे ऑन…
‘राजपुत्र’ अमित ठाकरेंना मोठा धक्का, पुण्यातील शेकडो मनसे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. देशभरात निवडणुकीचा फिवर चढायला सुरवात झाली आहे. पुणे लोकसभा जिंकण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मनसेचे सर्वेसर्वा…
मराठी माणसाचं इतिहास विसरणं, भूगोल अडचणीत ते कलाकारांना कानपिचक्या, राज ठाकरे काय म्हणाले?
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये होत असलेल्या १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात राज ठाकरे यांची “नाटक आणि मी ” या विषयावर खास मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज ठाकरे…
राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची भेट, नाना पाटेकर म्हणाले, ‘मातोश्री’त मी जेव्हा जेव्हा जायचो…
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आज पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकमेकांना भेटले. निमित्त होतं, राज ठाकरेंच्या…