• Thu. Jun 25th, 2026

    maharashtra crime news

    • Home
    • नितीन देसाईंच्या मानसिक छळवणुकीचा आरोप, पण अधिकारी ‘त्या’ कायद्यामुळे सहीसलामत सुटणार?

    नितीन देसाईंच्या मानसिक छळवणुकीचा आरोप, पण अधिकारी ‘त्या’ कायद्यामुळे सहीसलामत सुटणार?

    मुंबई: सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे सध्या मोठे वादळ निर्माण झाले आहे. नितीन देसाई यांच्यावर नुकतेच एन.डी. स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी…

    जळगावात गुन्हेगारासोबत पोलिसांचा झिंगाट डान्स, व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण

    जळगाव: जळगावातील एका परमिट रूम बियर बार मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा नृत्य करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस टिमकी या पारंपारिक वाद्याच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत नृत्य करताना पाहायला…

    रत्नागिरीतील तरुणीच्या मृत्यूचं गुढ वाढलं, केस,भुवया नसलेला मृतदेह सापडल्याने पोलीस चक्रावले

    चिपळूण: कोकणातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या निलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणात पोलीस अद्याप कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. याप्रकरणी नीलिमा…

    आधी कोयत्याने बायकोला संपवलं, नंतर चिमुकल्याचा जीव घेतला, दुहेरी हत्यांकाडाने महाराष्ट्र हादरला

    Ratnagiri Crime: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात एक भयंकर घटना समोर आली आहे. पत्नीची आणि मुलाची हत्या पतीनेच केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.

    एके-४७ रायफलने अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या चेतन सिंगचा रेकॉर्डच खराब; शीघ्रकोपीपणा नडला

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: देशात किंबहुना भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच शस्त्रधारी सुरक्षा कर्मचाऱ्याने धावत्या एक्स्प्रेसमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना सोमवारी घडली. जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमधील या धक्कादायक घटनेत रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक…

    जन्मदात्यांनाच पाण्यात विष टाकून संपवण्याचा प्लॅन, कारणही भलतंच; अशी उघडकीस आली घटना

    नांदेड : नांदेड जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. “माहेरी गेलेल्या बायकोला परत का आणत नाहीत?” या कारणाने पोटच्या मुलानेच आपल्या आई – वडील आणि भावाला…

    कुंपणानेच ‘गांजा’ खाल्ला; कळंबा तुरुंगातील पोलीस सुभेदाराकडे सापडला अंमली पदार्थांचा साठा

    कोल्हापूर : आपल्याकडे कुंपणानेच शेत खाणे, अशी एक म्हण आहे. त्याचा तंतोतंत प्रत्यय सध्या कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कळंबा कारागृहात सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत.…

    गोळीबारचा बनाव, पोलिसांनी सापळा रचला, शिताफीने कुख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

    ठाणे : काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती. मात्र, कुख्यात गुन्हेगाराने शक्कल लढवून गोळीबारचा बनाव रचला होता. त्यामुळे गुन्ह्याची उकल करण्याचे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. अखेर पोलीस तपासात…

    बेंचवर बसण्यावरुन वाद, मधल्या सुट्टीत एकट्याला गाठून जबर मारहाण; नेमकं काय घडलं?

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शाळेतील वर्गात बेंचवर बसण्यावरून मित्रांमध्ये वाद झाला. या वादात मधल्या सुट्टीत चार वर्ग मित्रांनी मिळून केलेल्या बेदम मारहाणीमध्ये एका ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.…

    दारू प्यायला वीस रुपये दे; पैसे देण्यास नकार, रागाच्या भरात गुंडाने केले सपासप वार

    नागपूर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका गुंडाने मजुराच्या छातीत वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रताप नगर पोलीस ठाण्याजवळ घडलेल्या या घटनेमुळे काही काळ भितीचे वातावरण निर्माण…