• Mon. Nov 25th, 2024

    loksabha election news

    • Home
    • सुरुची वाडा लोकसभा निवडणुकीचे केंद्रस्थान? इच्छुक उमेदवार आमदार शिवेंद्रराजेंच्या भेटीला

    सुरुची वाडा लोकसभा निवडणुकीचे केंद्रस्थान? इच्छुक उमेदवार आमदार शिवेंद्रराजेंच्या भेटीला

    सातारा: लोकसभेच्या जागेवरून राज्यभर महायुतीतील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश असून अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघावर दावा करत…

    नेत्यांची हुजोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचं पोलीस संरक्षण काढलं, अमितेशकुमारांच्या आदेशानंतर कारवाई

    पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आली आहे. नेत्यांची हुजोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरवण्यात आलेली पोलीस सुरक्षा पुणे पोलीस आयुक्तांनी काढून घेतली आहे. या पैकी एकूण ३५० सुरक्षा रक्षक…

    नाशिक लोकसभा मतदारसंघ नेमका कुणाच्या वाट्याला? वाचा सविस्तर…

    शेलेंद्र तनपूरेनाशिक: लोकसभा निवडणूक जाहीर झाली तरीही राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे अंतिम जागावाटप तसेच उमेदवार निश्चिती झालेली नसल्याने हा घोळ आणखी किती दिवस चालणार असा प्रश्न पडला आहे. राज्यात…

    नांदेडमध्ये ओबीसीची उमेदवारी जाहीर, जाणून घ्या कोण आहेत अविनाश भोसीकर?

    नांदेड: लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जातं आहे. त्यातच आज ओबीसी नेते प्रकाशअण्णा शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पक्षाने राज्यातील देखील आपला पहिला उमेदवार जाहीर केला…

    कोकणात उमेदवाराबाबत भाजपचा संभ्रम कायम?तर मविआची तयारी सुरू, वाचा मतदारसंघांचा संपूर्ण आढावा

    रायगड: कोकणात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड हे तीन लोकसभा मतदारसंघात जागावाटपावरुन दावे प्रतिदावे सुरू आहेत. रायगड लोकसभेचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचं नाव पुन्हा…

    You missed