खेकडे पकडण्यासाठी गेले मात्र परतलेच नाहीत, कोल्हापुरात सख्ख्या भावांसोबत काय घडलं?
कोल्हापूर: डुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जोतीराम सदाशिव कुंभार (वय 64) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय 60 दोघेही…
लव्ह-जिहादच्या संशयातून कोल्हापुरात तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण; जिल्ह्यात खळबळ
कोल्हापूर: अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन फिरणाऱ्या मुस्लिम तरूणाला कोल्हापूरातील रंकाळा तलाव परिसरात जमावाकडून लव्ह जिहादच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना आज (१३ नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास घडली आहे.जमावाच्या मारहाणीत गंभीर…
…तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही; राजू शेट्टींचं महत्त्वाचं वक्तव्य
कोल्हापूर: ‘आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री; तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सलगी आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रुपये दुसरा हप्ता आणि चालू वर्षी…
आरोप करणाऱ्या आवाडेंना राजू शेट्टींची खुली ऑफर, म्हणाले- तसं असेल तर मी लोकसभा लढणार नाही
म टा प्रतिनिधी, कोल्हापूर: आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी सलगी असून राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रूपये दुसरा हप्ता…
ऊसदर आंदोलनाने गाळप हंगामाची कोंडी, संघटना- कारखानदार भूमिकेवर ठाम, संघर्षाला लोकसभेचा पदर
कोल्हापूर : मागील चारशे आणि नवीन साडे तीन हजार रूपये हा मुद्दा पुढे करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दक्षिण महाराष्ट्रात ऊस दराचा वणवा पेटवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेला हा विषय…
७५ वर्षे अंधारात; मात्र आता चौगुले कुटुंबियांचं आयुष्य प्रकाशमय, महावितरणची कौतुकास्पद कामगिरी
कोल्हापूर: माणूस जन्माला येतो आणि त्याच्याशी अनेक नाते जोडले जातात. कुटुंब म्हटलं की आई, वडील, बायको, मुलं आणि त्यांची लग्न ही सर्व नाते निभवत माणूस कधी उतार वयाला लागतो हे…
कोल्हापूरमध्ये ६ हजारांहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या, तपासणी गतिमान करण्याचे प्रशासनाला आदेश
कोल्हापूर: मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर सरकार आता वेगाने कामाला लागलं आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर कुणबी नोंदी शोधमोहीम सुरू करण्यात आली असून कोल्हापुरात देखील मंगळवारपासून ही…
ना पाटील गट ना महाडिक गट कोल्हापूरमधील गावानं इतिहास रचला, गावकऱ्यांनी निवडली नवी वाट
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात ७४ ग्रामपंचायतींसाठी लागलेल्या निवडणुकीत चुरशीने मतदान झाल्यानंतर आज त्याचा निकाल हाती आला आहे. सर्वाधिक चर्चेत राहिलेली कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील चिंचवाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील आणि…
केंद्र सरकारचं दिवाळी गिफ्ट, ठाणे-कोल्हापूरसह १५ शहरांत PM ई-बस सेवा, काय आहेत वैशिष्ट्यं?
कोल्हापूर : राज्यातील महापालिका क्षेत्रातील जनतेचा प्रवास नवीन वर्षापासून अतिशय सुखकर होणार आहे. यासाठी केंद्राने पीएम इ बस सेवा प्रकल्पा अंतर्गत तब्बल तेराशे वातानुकूलित बसेस मंजूर केल्या आहेत. दोन महिन्यात…
भाजपनंतर आता अजित पवार गटाला ठाकरेंचा धोबीपछाड, दादांचा कोल्हापुरातील शिलेदार लावला गळाला
भरत मोहोळकर, मुंबई: कोल्हापुरातील अजित पवार गटाचे नेते चंगेज खान यांनी घड्याळ काढत हाती ठाकरेंचे शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार…