• Sat. Sep 21st, 2024

buldhana news

  • Home
  • ट्रकचालकाने अचानक मारला ब्रेक; मागून येणारी दुचाकी धडकली, अन् दोन तरुणांची तुटली जीवनाची दोर

ट्रकचालकाने अचानक मारला ब्रेक; मागून येणारी दुचाकी धडकली, अन् दोन तरुणांची तुटली जीवनाची दोर

बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाववरून अकोल्याकडे जात असलेल्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागुन येणारी भरधाव वेगातील दुचाकी ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच ठार झाले. तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील…

समृद्धीवर अग्नितांडव, मध्यरात्री बर्निंग ट्रकचा थरार, केमिकलनं पेट घेतला, चालकाचं काय झालं?

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघाताचं सत्र सुरुच आहे. बुलढाण्यातील मेहकरजवळ केमिकल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा टायर फुटला, त्यानंतर आग लागली. हा प्रकार मध्यरात्री घडला.

धक्कादायक! शेतकऱ्याने बँकेतून पीककर्ज काढले, रक्कम घेऊन जात असताना चोरट्यांनी साधला डाव

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात भरदिवसा चोऱ्या लुटमार करणारे चोरटे सक्रीय झाले असून आज नांदुरा रोडवरील सेंट्रल बँके समोरुन शेतकऱ्याचे ४ लाख ७० हजार रुपये हिसकावून दोन चोरटयांनी पोबारा…

बुलढाण्यात पावसाचा कहर; दूध काढण्यासाठी गेलेल्या बाप-लेकावर भिंत कोसळली, वडिलांचा मृत्यू

बुलढाणा: मागील दोन दिवसापासून जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. यात नांदुरा तालुक्यात पाऊस चांगलाच बरसला असून या संततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी साचल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.…

पिंपळगाव सराईत सर्वधर्मसमभावाचे जिवंत उदाहरण, वारकरी महिलेचे मुस्लिम बांधवांकडून सत्कार

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई हे गाव दरवर्षी बाबा सैलानींच्या संदल, नारळाची होळी याकरता जगप्रसिद्ध आहे. तसेच सर्वधर्मसमभावाचा संदेश याच सैलानी यात्रेतून पिंपळगाव सराईतून दरवर्षी दिला जातो. पण तिथे…

रजतनगरीच्या इतिहासात नवे ‘सुवर्ण पान’; चांद्रयान- ३ च्या निर्मितीत खामगावचा बहुमूल्य वाटा

बुलढाणा : नवनिर्मितीची बिजांकुरे रुजलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या मातीत मोठे सामर्थ्य असून या जोरावरच खामगावचे नाव इतिहासात अभिमानाने नोंदविल्या गेलेले आहे. यात आणखी एक मोठी भर पडली असून रजतनगरी खामगावच्या…

गाय शोधायला गेलेला १३ वर्षीय मुलगा परतलाच नाही, जे घडले ते पाहून कुटुंबीय हादरले

बुलढाणा : ज्या पावसाची चातकाप्रमाणे सर्वत्र वाट पाहिल्या जात होती त्याच पावसाने मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यात मुसळधार पावसात…

कुंपणच खातंय शेत…ग्रामपंचायतीचा रक्षक की भक्षक? ग्रामसेवकाच्या कृत्याने गावकरी हादरले

Buldhana Bribe Case : ३५ हजाराची लाच घेताना ग्रामसेवकाला अटक केल्याची घटना खामगाव तालुक्यात घडली आहे.

समृद्धी महामार्गावर कोळसा झालेल्या बसला पीयूसी प्रमाणपत्र देणं भोवलं; RTO कडून ‘करेक्ट कार्यक्रम’

यवतमाळ : समृद्धी महामार्गावरील अपघातात जळून खाक झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला दुसऱ्या दिवशी पीयूसी देणाऱ्या केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. ‘मटा’ने या संदर्भातील वृत्त दिले होते. यानंतर यवतमाळच्या…

हे चाललेय काय? बुलढाण्यात समृद्धीवर बसचा जळून कोळसा अन् दुसऱ्याच दिवशी पीयूसी काढली

यवतमाळ : बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर देऊळगाव राजाजवळील समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला ३० जून रोजी अपघात झाला. अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत होरपळून २५ जीव गेले. ही बस महामार्गाच्या शेजारी…

You missed