Mumbai News : राज्य सरकारला मोठा झटका! नवी मुंबई महापालिकेच्या महिला अधिकारीला 25 लाखांची भरपाई देण्याचा आदेश
नवी मुंबईत बेकायदा इमारतींवर कारवाई करताना गर्भवती असलेल्या महिला प्रभाग अधिकारीवर काही जण धावून गेले. यामुळे झालेल्या त्रासामुळे महिला अधिकारीला गर्भपात करावा लागला. या घटनेची गंभीर दखल कोर्टाने घेत राज्य…
MSRTC Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा, रखडलेला पगार 11 ऑगस्टला होणार, परिवहन मंत्र्यांची माहिती
एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांचा पगार 7 तारखेला होणं अपेक्षित होतं. पण 10 तारीख उजाडली तरी पगार झाला नाही. यामुळे एसटी कर्मचारी आपल्या पागाराची वाट पाहत आहेत. याचबाबत परिवहन मंत्री प्रताप…
Marathi Compulsion : 15 ऑगस्टनंतर मराठी भाषेची 100 टक्के सक्ती करणार, प्रताप सरनाईक यांची भूमिका
रिक्षा-टॅक्सी चालकांना महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर त्यांना मराठी भाषेत बोलता येणं अनिवार्य असणार आहे. ज्या चालकांना मराठी भाषा बोलता येणार नाही त्यांच्यावर 15 ऑगस्टनंतर शंभर टक्के कारवाई होईल, अशी…
Supriya Sule : शरद पवारांच्या पक्षाचे सर्व 8 खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार, सुप्रिया सुळेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यानंतर आता त्यांच्या पक्षाचे सर्व आठ खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची…
Amit Shah : अमित शाह यांचं महाराष्ट्राला गिफ्ट, राज्यात होणार राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ‘सहकार नव-क्रांती मेळावा’ कार्यक्रमात सहभागी होत मोठी घोषणा केली. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय आता दिल्लीतून महाराष्ट्रात…
Shiv Sena Hearing : आम्ही देऊ तो निर्णय भविष्यासाठी लागू होईल, सुप्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी, वाचा A टू Z युक्तिवाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 4:39 pm IST शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर कोर्टाने महत्त्वाची…
Chandrashekhar Bawankule : सावजीच्या वादात बावनकुळेंची उडी, तुकाराम मुंढेंना काय दिला सल्ला?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 8:04 pm IST अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजीबाबत केलेल्या वक्तव्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. सावजी विदर्भाची शान असून रेस्टॉरंट बंद…
Shiv Sena Hearing : पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधीमंडळ पक्ष हा मोठा नाही, कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
नवी दिल्ली / मुंबई : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह, तसेच आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वकील कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद करण्यात…
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांचा सर्वात मोठा दणका, राज्यात अनलॉग पनीरवर बंदी
तुकाराम मुंढे यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता अनलॉग पनीरवर बंदी घालण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. अनलॉग पनीर हे दुग्धजन्य पदार्थ…
Tukaram Mundhe : सावजीच्या वादावर तुकाराम मुंढे यांनी मौन सोडलं, तसं वक्तव्य करण्यामागचं दिलं स्पष्टीकरण
तुकाराम मुंढे यांनी सावजीबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. तुकाराम मुंढे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात नागपुरात हलबा समाजाने आंदोलन केलं. यानंतर आता तुकाराम मुंढे यांचं स्पष्टीकरण समोर आलं…