• Wed. Sep 16th, 2026
Maharashtra Breaking News 16th August 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

उत्तर महाराष्ट्रात पावसाची गरज, काही जिल्ह्यात रेड अलर्ट- अजि पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील काही भागात पावसाच खरी गरज असल्याचं म्हटलं आहे. उद्या कोल्हापूरमध्ये सर्किट हाऊसचं उद्घाटन होेणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed