देंच्या उपस्थितीत गुहागर येथे झालेला शिवसेनाप्रवेश भास्करराव यांच्या जिव्हारी?
ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांचे सोशल मीडिया वरती लिहिलेली भावनिक पोस्ट व्हायरल, लवकरच गावी व मुंबईत मिळावे घेणार भेटून बोलू खूप काही बोलायचं आहे असं सांगत यांच्या खोट्या आश्वासनांना भूलथापांना बळी पडू नका… अशा स्वरूपाच भावनिक आवाहनही भास्कररावांनी केलं आहे.
