Weather Alert : पुढचे ३-४ तास अतिशय धोक्याचे; पुणे, ठाण्यासह ९ जिल्ह्यांना धुवांधार पावसाचा अलर्ट जारी
मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र तुफान पाऊस सुरू आहे. अशात हवामान खात्याकडून पुन्हा एकदा पुढच्या ३-४ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. सध्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग…
Maharashtra Rain Live Updates : खालापूर दुर्घटना: ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य
पंचगंगा नदी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर; पंचगंगा नदीची पाणी पातळी ३१ फुटांवर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असल्याने यंत्रणा हाय अलर्टवर…
Mumbai Rain Alert: मुंबईकरांसाठी २४ तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून या भागांना अतिवृष्टीचा इशारा
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह राज्यातील काही शहरांमध्ये कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. अशात मुंबई विभागीय हवामान केंद्रानं पुढील चार दिवसांसाठी हवामानाचा…
राज्यात पुढचे ५ दिवस तुफान पाऊस, कोकणासह या भागांना ऑरेंज-येलो अलर्ट
मुंबई : राज्यात जुलै महिन्याचा पंधरवडा आला तरी हवा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस झाला असला तरी महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाने दडी मारल्याचं चित्र…
राज्यासाठी पुढचे ३-४ तास महत्त्वाचे, ठाण्यासह या ९ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळत आहे. अशात हवामान खात्याकडून आज महाराष्ट्रात अंशतः ढगाळ आकाश राहिल तर उत्तर आणि पूर्व विदर्भातील काही भाग पुढील १ ते…
Maharashtra Weather Today : राज्यात आज पावसाचा लपंडाव, मुंबई, पुणे कोरडं तर ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट
मुंबई : यंदा मान्सून उशिराने दाखल झाला असला तरी जूनच्या शेवटच्या आणि जुलैच्या सुरुवातील राज्यात चांगला पाऊस झाला. पण असं असलं तरी आता पुन्हा एकदा अनेक भागांमध्ये पावसाचा जोर ओसरताना…
Maharashtra Weather: राज्यात कोकणात १५ तारखेपर्यंत अतिवृष्टी, विदर्भाला येलो अलर्ट; वाचा हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : राज्यामध्ये जुलैमध्ये सरासरीइतका पाऊस पडण्याची माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कमी काळात पडलेला जास्त पाऊस किंवा राज्याच्या एका विभागात पडलेला अतिरिक्त पाऊस उर्वरित राज्याची…
Weather Alert : मुंबईत पाऊस स्लो ट्रॅकवर, तर पुण्यासह या ५ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर सर्वत्र चांगला पाऊस झाला. अशात आजही हवामान खात्याकडून काही महत्त्वाच्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४ दिवस अनेक…
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सर्वत्र बरसला पाऊस, कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट
मुंबई : राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून आता सर्वत्र पोहोचला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह सर्व महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले आहे. आताही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून आज अनेक भागांमध्ये…
Maharashtra Monsoon : राज्यात पुढचे ३ दिवस पाऊस कोसळणार, या ४ भागांना IMD कडून अतिवृष्टीचा इशारा
मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळालं. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये धुवांधार झालेला पाऊस आता कमी झाला आहे. पण अशातही राज्यात जुलैचा पहिला आठवडा मुसळधार पाऊस असेल…