• Thu. Sep 10th, 2026

Maharashtra Rain Live Updates : खालापूर दुर्घटना: ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य

Maharashtra Rain Live Updates : खालापूर दुर्घटना: ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य

पंचगंगा नदी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर; पंचगंगा नदीची पाणी पातळी ३१ फुटांवर

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असल्याने यंत्रणा हाय अलर्टवर आहे. रात्रीच्या सुमारास पंचगंगा नदी आपल्या पात्राबाहेर गेली असून नदीची पाणी पातळी आज सकाळी ७ वाजता ३१ फूट ६ इंचावर गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed