• Mon. Nov 25th, 2024

    महाराष्ट्र हवामान अंदाज

    • Home
    • Weather News : हिवाळ्याला प्रतीक्षा थंडीची! चक्रीवादळ अन् अवकाळीमुळे फक्त धुके, हुडहुडी नाहीच; वाचा वेदर रिपोर्ट

    Weather News : हिवाळ्याला प्रतीक्षा थंडीची! चक्रीवादळ अन् अवकाळीमुळे फक्त धुके, हुडहुडी नाहीच; वाचा वेदर रिपोर्ट

    छत्रपती संभाजीनगर : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा परिणाम मराठवाड्यातील वातावरणावरही झाला आहे. काही दिवसांपासून पडणारी थंडी गायब झाली असून, सद्यस्थितीत ‘सुपर एल निनो’पर्यंत तापमान पोहोचले असल्यामुळे या वर्षी…

    IMD Alert : देशावर अस्मानी संकट, २ दिवसांत चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये अलर्ट जारी

    मुंबई : देशात वातावरणात मोठे बदल घडले असून आणखी एक चक्रीवादळ धडकणार आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने बुधवारी यासंबंधी अलर्ट जारी केला आहे. आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण…

    Weather Alert : राज्यात पुढचे २ दिवस अवकाळीचे, गारपीटीसह वादळी पाऊस; या भागांना अलर्ट जारी

    मुंबई : राज्यात यंदा हवा तितका पाऊस न झाल्याने बळीराजा आधीच संकटात आहे. अशात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. अशात राज्याला पुन्हा एकदा गारपिटीसह…

    Weather Update : आजचा वार पावसाचा, कोकणासह या ५ भागांना ऑरेंज अलर्ट जारी; वाचा वेदर रिपोर्ट

    रेणुका धायबर यांच्याविषयी रेणुका धायबर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४…

    मुंबई, कोकणात हाय गरमी, उर्वरित राज्यात सुखद वातावरण; वाचा संपूर्ण वेदर रिपोर्ट

    Maharashtra Weather Updates : मुंबईमध्ये गेल्या आठवड्यापासून सातत्याने ३६ अंशाहून अधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारीही सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३६.८ अंश सेल्सिअस होते. कुलाबा येथे ३५.८ अंश सेल्सिअस…

    October Heat : पालेभाज्यांचा ‘उन्हाळा’ संपेना, आवक घटल्याने सरसकट २० रुपये जुडी; जुड्यांचा आकार अन् पानेही लहानच

    छत्रपती संभाजीनगर : एकीकडे पाऊस अपेक्षेपेक्षा बराच कमी झालेला असताना, दुसरीकडे ‘ऑक्टोबर हिट’चा फटका बसत असल्याने पालेभाज्यांची आवक २० ते २५ टक्क्यांनी घटल्याचे दिसून येत आहे. अर्थातच, पालेभाज्यांचे दर वाढलेले…

    Maharashtra Weather Forecast : राज्यावर पुढचे ३ दिवस अस्मानी संकट, या जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

    मुंबई : राज्यात अनेक भागांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हाच पाऊस पुढच्या ३ दिवसांत कायम असणार आहे. आगामी ३ दिवसांमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हवामान खात्याकडून पावसाचा यलो…

    मराठवाड्यावर वरुणराजाची कृपा; पुढील दोन दिवस या चार जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस बरसणार

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मागील २४ तासात शहरात ४१.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून शहरात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात सप्टेंबरपर्यंतचे सरासरी पर्जन्यमान ६४६ मिलीमीटर असून,…

    महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांना पावासाचा अलर्ट, पुढचे ३-४ तास वादळी वाऱ्याचा इशारा

    मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र पाऊस सुरू असून हवामान खात्याकडून पुढच्या काही तासांसाठी महत्त्वाच्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. खरंतर, येत्या बुधवारपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी…

    महाराष्ट्रात पुढच्या २४ तासांत तुफान पाऊस; मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांना येलो अलर्ट

    मुंबई : महाराष्ट्रात ऐन गणेशोत्सवात मान्सून सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे राज्यात गेल्या २४ तासात बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी…