अंगणवाडी मदतनीसांच्या जागांसाठी उच्चशिक्षित महिलांचे अर्ज; इंजिनीअर्सचाही सहभाग
म.टा. प्रतिनिधी नागपूर: सरकारी क्षेत्रात नोकरी मिळावी, असे स्वप्न उराशी बाळगणारे अनेकजण आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील जागा निघताच त्यावर तुटून पडणाऱ्यांची संख्या भरपूर असते. अंगणवाडी केंद्रातील सेविकेच्या मदतीला मदतनिसाचे पद…
न्यायाधीशांवर आरसा बघण्याची वेळ आली आहे काय? माजी न्यायमूर्ती सिरपूरकर यांचा सवाल
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘जोपर्यंत स्वत:ला जाणत नाही, तोवर स्वत:चे मूल्यांकन करता येणार नाही, हे खरे आहे. मात्र न्यायाधीशांवर स्वत:चा चेहरा आरशात बघण्याची वेळ आली आहे काय’ असा सवाल…
वाढदिवसाच्या शुभेच्छांची लगबग, एक फोन आला अन् घात झाला, सगळं बँक खातं रिकामं, लाखो गमावले
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…
नागपूर पोलिसांकडून नऊ तास सोंटू जैनची चौकशी, अनेक बडे मासे गळाला लागणार?
नागपूर : ऑनलाइन जुगाराच्या नादी लावून व्यापाऱ्याची ५८ कोटींनी फसवणूक करणारा अनंत ऊर्फ सोंटू नवरतन जैन अखेर न्यायालयाच्या आदेशाने नागपुरात परतला. गुन्हेशाखा पोलिसांनी शुक्रवारी त्याची तब्बल नऊ तास चौकशी केली.…
अनिलबाबूंनी सोसले, मी मात्र भोगेन; विजय वडेट्टीवारांचं बेधडक वक्तव्य, असं का म्हणाले?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘विद्यमान सरकारच्या विरोधात बोलणे हा गुन्हा ठरतो आहे. राजकारणाने हीन पातळी गाठली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्याच सूडातून तुरुंगवारी करावी लागली. सध्याचे वातावरण बघता…
चालत्या रिक्षातून दागिने चोरीला, पोलिसांनी १०० सीसीटीव्ही तपासून पोलीस चोरट्यापर्यंत पोहोचले
नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत चालत्या ऑटोमधून चोरट्याने एका महिला प्रवाशाचे २,७५,००० रुपयांचे दागिने चोरून नेले. महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी शोध सुरू केला. ऑटोमधून महिलांचे दागिने…
एसटीबाबत मोठी बातमी: या तारखेपासून राज्यात बस धावणार नाहीत? ऐन सणासुदीत प्रवाशांचे हाल
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : सातवा वेतन आयोग व अन्य मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत असल्याने मंगळवार, ११ सप्टेंबरपासून मुंबईत आणि त्यानंतर गुरुवार, १३ तारखेपासून राज्यभर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा…
देवेंद्र फडणवीसांना ते जुनं प्रकरण जड जाणार की सहीसलामत बाहेर पडणार? निकालाची तारीख ठरली
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : निवडणूक शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप असलेले भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या खटल्यात दोन्ही बाजुंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल…
किड्यांनी खाल्ले फुटाळा फाउंटन; लोकार्पणापूर्वीच पडला प्रकल्प बंद, शुभारंभ लांबणीवर
नागपूर : शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर टाकणाऱ्या फुटाळा तलाव येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संगीत कारंजे, लाइट व ‘लेझर मल्टिमीडिया शो’ तयार करण्यात आला. तज्ज्ञांकडून करण्यात आलेल्या विविध चाचण्यांमध्येही हा प्रकल्प…
रेल्वेखाली उडी घेत २१ वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन; मनीषनगर परिसरातील घटना
नागपूर : रेल्वेखाली उडी घेऊन २१वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना बेलतरोडी पोलिस स्टेशन हद्दीतील मनीषनगर परिसरात उघडकीस आली. शाश्वत ऊर्फ प्रशिश चंद्रकांत सतदेवे (रा. बिराज हाइट्स, प्रभुनगर) असे मृतकाचे…