शिंदे-फडणवीस सरकारबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला धोका नाही, त्या अफवा
नागपूर :विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारबाबत मोठे वक्तव्य केले आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या सरकारला कोणताही धोका नाही. १६ आमदार…
सातारा-जावळीत राष्ट्रवादीची ताकद वाढली, अजितदादांच्या उपस्थितीत अमित कदमांची घरवापसी
सातारा: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत रविवारी अमित कदम यांचा पक्षप्रवेश पार पडला. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अमित कदम यांच्या राष्ट्रवादीतील घरवापसीमुळे आगामी काळात सातारा-जावळीतील…
नॉट रिचेबलच्या चर्चांनी वाईट वाटलं, त्या त्रासामुळे झोपून होतो, अजित पवारांचं स्पष्टीकरण
पुणे : पित्ताचा त्रास झाल्याने कालचे सर्व दौरे रद्द केले, असं स्पष्टीकरण विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांवर दिलं. कारण नसताना बदनामी न करण्याचंही आवाहन अजितदादांनी…
आशिष देशमुख राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेणार? विधानसभेसाठी मतदारसंघ ठरला, प्लॅनिंग सुरु
नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्यातील लढत जगाला माहीत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत…
पक्षाचं नाव बदला, भाजपऐवजी भ्रष्ट पार्टी ठेवा आता, उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये गरजले
छत्रपती संभाजीनगर : जगातील सर्वात शक्तिमान हिंदू नेता पंतप्रधान झाल्यानंतर ही हिंदूना आक्रोश करावा लागतोय म्हणजे त्या नेत्याची ताकद काय कामाची, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरेंनी यावेळी…
अजितदादांचं फायर भाषण, लोकांच्या टाळ्या शिट्ट्या, उद्धव ठाकरे-अशोक चव्हाणांच्या चेहऱ्यावर हसू
छत्रपती संभाजीनगर : आम्हाला सगळ्याच महापुरुषांबद्दल आदर आहे. गौरव यात्रेला आमचा विरोध नाही पण दुपट्टी राजकारणाला आमचा विरोध आहे. तत्कालिन राज्यपालांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला तेव्हा काय मूग गिळले होते…
उद्धव ठाकरेंचं नेतृत्व, तिन्ही पक्षांची एकजूट, वज्रमूठ सभा मविआसाठी महत्त्वाची का?
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
बापटांच्या अस्थीचं विसर्जन नाही, भावी खासदार म्हणून बॅनर लागले, जरा माणुसकी ठेवा: अजित पवार
बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याचे भावी खासदार अशा आशयाची पोस्टरबाजी करणाऱ्यांना चांगलेच सुनावले. आपल्यात जरा माणुसकी राहू द्या, एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचे काही…
संभाजीनगरमधील सभेला अखेर हिरवा कंदील; महाविकासआघाडीकडून शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची जाहीर सभा येत्या दोन एप्रिल रोजी खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होत आहे. सभेसाठी आयोजकांकडून जय्यत तयारी केली जात असतानाच शहरातील…
बापट जाऊन फक्त तीन दिवस झालेत, माणुसकी वगैरे आहे की नाही; अजितदादांनी वडेट्टीवारांना सुनावलं
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध असलेले गिरीश बापट हे अजातशत्रू राजकारणी म्हणून ओळखले जात होते.…