धक्कादायक! अपघातग्रस्तांचे तब्बल आठ कोटी हडपले, न्यायाधिकरणाच्या लिपिकासह चौघांना अटक
Nagpur News : अपघातग्रस्तांचे तब्बल आठ कोटी रुपये मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील लिपिकाने पत्नी व नातेवाइकांच्या मदतीने हडपल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर आईच्या प्रियकराचा अत्याचार, लहान बहिणीवरही वाईट नजर, नागपुरातील धक्कादायक घटना
नागपूर : नात्याला काळिमा फासणारी घटना नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर आईच्या प्रियकराने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पीडितेने आईला माहिती दिली मात्र तरीही…
खळबळजनक! हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना धमकी; विरोधात निकाल दिल्याच्या रागातून कृत्य
म.टा.प्रतिनिधी, नागपूर : न्यायालयीन खटल्यात विरोधी निकाल दिल्यामुळे अमरावतीच्या एका व्यक्तीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील दोन न्यायमूर्तींना धमकीपत्र पाठविल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली…
तीन महिन्यांपूर्वी पतीचे निधन,खचलेल्या पत्नीचाही टोकाचा निर्णय, आर्थिक परिस्थितीमुळे आयुष्य संपवल्याची चर्चा
नागपूर : नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या डिगडोह येथील राजगृह परिसरात राहणाऱ्या एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतक महिलेचे नाव संगीता युवराज गुंडारे असल्याचे…
भिशी लावताना सावधान! नागपुरात ५ हजार जणांचे १ कोटी गायब, काय घडलं?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : भिसीच्या बहाण्याने सुमारे पाच हजार ग्राहकांना एक कोटीने गंडा घालण्यात आला. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी संकल्प सेल्स कॉर्पोरेशनचा संचालक सुनील सुखदेव मेश्राम व अन्य आरोपींविरुद्ध फसवुणकीसह विविध…
बुकी सोंटू टोळीविरुद्ध मोक्का! आरआरविरुद्धही दाखल होणार गुन्हा, मदत करणारे ५० रडारवर
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ऑनलाइन जुगाराच्या नादी लावून व्यापारी विक्रांत अग्रवाल यांची ५८ कोटींनी फसवणूक करणारा बुकी, ठकबाज अनंत ऊर्फ सोंटू जैन (रा. गोंदिया) व त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी…
नागपूरमधून ११ वर्षांचा सिद्धार्थ गायब, पुणे स्टेशनवरील सीसीटीव्हीत दिसला,आईचं भावनिक आवाहन..
पुणे : नागपूर येथे राहणारा सिद्धार्थ सिंग हा राहत्या घरातून दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान गायब झाला होता. त्याला शेवट पुणे रेल्वे स्टेशनवर पाहण्यात आलं आहे, सीसीटीव्ही मध्ये त्याचं…
अंबाझरी पूरग्रस्तांना १० लाखांची मदत द्या, न्यायालयाची मनपा, राज्य सरकारला नोटीस,काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : गेल्या महिन्यात शहरात आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना १० हजार, तर दुकानदारांना ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मात्र, ती पुरेशी नसून रहिवाशांना…
नागपुरात खोदकाम करताना देवीचा मुखवटा निघाला, व्हिडीओ व्हायरल होताच भाविकांची तुफान गर्दी
नागपूर: नागपुरातील नारा गावाजवळील समता नगर येथील रिकाम्या भूखंडावर पाण्याच्या पाईपलाईनच्या खोदकामात देवीची दगडी मूर्ती सापडली आहे. मंगळवारी सायंकाळी ईश्वर मोहबे यांच्या मोकळ्या भूखंडावर नळासाठी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना…
इंदोर भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेस नागपूरपर्यंत धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, जाणून घ्या
नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर येथून इंदोरला जाणाऱ्यांसाठी मोठी माहिती समोर येत आहे. त्याअंतर्गत सोमवारपासून वंदे भारत ट्रेन मध्य प्रदेशातील औद्योगिक शहर इंदोर आणि संतनगरी दरम्यान धावणार आहे. याबाबत रेल्वेने…