बहुचर्चित ‘विक्रम’ला मुंबईचे इंजिन; ‘या’ कंपनीचा चांद्रयान ३ मोहिमेशी आहे खास संबंध
मुंबई : यशस्वी झालेल्या चांद्रयान मोहिमेतील बहुचर्चित ‘प्रग्यान’ रोव्हर व ‘विक्रम’ लँडरला इंजिनाची रसद मुंबईचे पुरवली आहे. या दोन्ही महत्त्वाच्या भागांसाठीचे ‘थ्रस्टर’ प्रकारचे इंजिन गोदरेज एअरोस्पेसच्या विक्रोळीतील कारखान्यात तयार झाले…
मुंबईतील खड्ड्यांसाठी नवी रेसिपी; आता ‘मास्टिक कुकर’ने करणार उपाययोजना
Mumbai News : सध्या पावसाने उघडीप दिली असल्याने या कालावधीत अधिकारी आणि अभियंत्यांनी आपआपल्या विभागांत रस्त्यांची दिवसा पाहणी करून लगोलग रात्रीच्या वेळेत खड्डे बुजवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
घुसखोरांची वीज अन् पाणी कनेक्शन कापणार; संक्रमण शिबिरांबाबत म्हाडाचा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : म्हाडाच्या संक्रमण शिबिरात मुक्काम ठोकून असलेल्या व भाडे थकवणाऱ्या घुसखोर रहिवाशांवर आता कठोर कारवाई होणार आहे. म्हाडाच्या दक्षता विभागाने अशा घुसखोर रहिवाशांची वीज, पाणीजोडणी…
अखेर कसारा स्थानकाचं भाग्य उजळलं, सहा एक्स्प्रेस थांबणार, मध्य रेल्वेकडून गुड न्यूज
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी, गुन्हेगारी निम्म्यावर आली, सर्वाधिक घट ‘या’ गुन्ह्यामध्ये
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत असलेले सीसीटीव्ही, पोलिसांकडून वारंवार केले जाणारे ऑपरेशन ऑल आउट, फ महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारचे ५४ हजार गुन्हे मुंबईत दाखल करण्यात आले होते. चालू वर्षात…
मुंबईत पावसाची उघडीप, विषाणूंचा फैलाव वाढला; साथीच्या आजारांबाबत महत्त्वाच्या सल्ला
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पावसाचा जोर मुंबईमध्ये कमी झाला असला, तरी आजाराचा जोर मात्र वाढला आहे. मागील काही दिवसांपासून ताप, सर्दीखोकला, घसादुखीच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत असून, लहान मुलांमध्ये…
मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा! राज्यात सर्वाधिक मलेरिया रुग्ण मुंबईतच, स्वाइन फ्लूचंही नवं संकट
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यामध्ये मलेरिया रुग्णसंख्या वाढती आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्येमध्ये मुंबईतील मलेरिया रुग्णांचा टक्का सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. मुंबईमध्ये राज्यातील एकूण मलेरिया…
मला एड्स आहे… चोर घरात घुसताच महिलेची आयडिया, पुढच्या क्षणाला भुरट्याने काय केलं?
मुंबई : मुंबईच्या बोरिवलीमधील ५२ वर्षीय महिलेने घरात हल्ला करणाऱ्या चोरापासून बचाव करण्यासाठी थेट एड्स पेशंट आहे, असे सांगितले. आश्चर्य म्हणजे महिलेचे शब्द कानावर पडताच चोरट्याची भंबेरी उडाली आणि त्याने…
राज्यात पुढचे १० दिवस पावसाची स्थिती कशी असणार, मान्सूनचं कमबॅक कधी होणार, तज्ज्ञ म्हणतात..
पुणे : मान्सूनच्या पावसानं महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमध्ये ब्रेक घेतला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील दहा दिवसांमध्ये पावसाच्या स्थितीत सुधारणा होऊ शकते. मध्य आणि पूर्व भागात मात्र पावसाची सध्याची स्थिती…
देशातील ९५४ पोलीसांना राष्ट्रपती पदके जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ ७६ जणांचाही समावेश
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील ९५४ पोलिसांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सोमवारी राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. पोलिस दलात केलेले शौर्य, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील…