हेमंत पारख अपहरण प्रकरणाचा ११ दिवसात छडा, पोलिसांकडून तपासाबाबत नवी अपडेट
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण करून दोन कोटी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या चार संशयितांच्या पोलिस कोठडीमध्ये पाच दिवसांची वाढ करण्याचे आदेश नाशिक जिल्हा न्यायालयाने दिले…
मंत्री गावितांच्या लेकीसाठीच केंद्राकडून दहा कोटींचं अनुदान, काँग्रेस म्हणतं, हा परिवारवाद नाही का?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/नाशिक : केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून कृषि उद्योग प्रक्रियेसाठी राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा सुप्रिया गावित यांच्या संस्थेला…
Bail Pola:पोळा सणावर लम्पीचे सावट; बैलांच्या मिरवणुका टाळण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश
Bail Pola 2023: संपूर्ण नाशिक जिल्हा लम्पी आजारासाठी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे बैलांच्या मिरवणुका टाळण्याचे जिल्हा प्रशासनाकडून निर्देश देण्यात आले आहे.
नाशिक साथीच्या आजाराने त्रस्त, दहा दिवसात तापाचे दोन हजार रुग्ण, आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर बदलत्या वातावरणाचा विपरित परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर झाला असून, शहर तापाने फणफणल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तापसदृश आजाराच्या साथीने शहरात धुमाकूळ घातला…
नाशिककरांनो लक्ष द्या! घरपट्टी, पाणीपट्टीबाबत महासभेत घेतला मोठा निर्णय, ‘या’ गोष्टी बदलणार
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेत मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण देत महासभेने सोमवारी (दि. ११) पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर घरपट्टी देयकवाटप, तसेच नळजोडणीधारकांचे सर्वेक्षण करून पाणीपट्टीचे देयक वाटपाच्या खासगीकरणाला मंजुरी…
शंभो शंकरा, करुणाकरा..; श्रावणाच्या अखेरच्या सोमवारी महादेवाच्या दर्शनास भाविकांची गर्दी
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी: श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी कपालेश्वर महादेव मंदिरास पंचवटी परिसरातील मंदिरात पूजा आणि दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. कपालेश्वर मंदिरात दिवसभर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.दुपारी कपालेश्वर महादेव मंदिरातून…
धरणांची ओंजळ भरली! नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ८० टक्क्यांवर, कोणत्या धरणात किती पाणी?
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : गेल्या आठवड्यात सोमवारी जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा ५९ टक्के पाणीसाठा होता. मात्र त्यानंतर शुक्रवारी, शनिवारी जोरदार बरसलेल्या पावसामुळे धरणांची ओंजळ अखेर भरली आहे. जिल्ह्यातील सर्व…
उपनेतेपदाचा राजीनामा दिला, आता पुढं काय करणार, बबनराव घोलप यांनी एका वाक्यात विषय मिटवला
नाशिक : बबनराव घोलप यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत मी उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे, असं म्हटलं. आठ दहा महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की, हे जे ४० लोकं निघून…
‘ड्रग्ज’वर राज्याचे स्वतंत्र नियंत्रण; अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स स्थापन, अधिकारीही नेमणार
सौरभ बेंडाळे, नाशिक : अमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि वितरणात गुंतलेल्यांवर प्रभावी कारवाई करण्यासह अमली पदार्थांच्या अधीन गेलेल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य पोलिस दलात अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ) स्थापन करण्याचा…
नाशिककरांवर लोडशेडिंगची टांगती तलवार, शहरातील ‘या’ भागांत वीजपुरवठा अंशत: खंडित; जाणून घ्या…
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : महापारेषणच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे शनिवारी आणि रविवारी मनोरा उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या काही भागांतील वीजपुरवठा अंशत: खंडित…