मंत्रालयात अचानक मोठा गोंधळ, संरक्षण जाळीवर उडी मारुन तरुणाचं टोकाचं पाऊल
मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर उडी मारुन एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. या तरुणाने उडी मारताना काही पत्रके उडवली. त्यानंतर त्याने स्वत: संरक्षण जाळीवर उडी मारली. त्याच्या या कृत्यानंतर मंत्रालयाच्या आवारात एकच…
उद्धव ठाकरेंना पक्ष गळतीचा धसका? ‘मातोश्री’त तब्बल दीड तास बैठक, काय ठरलं?
उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. जवळपास दीड तास या बैठकीत मंथन झाल्याची माहिती आहे. राजन साळवी यांच्यानंतर आणखी कोणत्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देवू नये…
ठाकरे गटातील बडा नेता नाराज? उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य, राऊत-दानवेंची सारवासारव, काय घडतंय?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. राजन साळवी यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता पक्षातील आणखी एक बडा नेता नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा पाहता…
लाडकी बहीण योजनेचा ताण, राज्य सरकारकडून विविध विभागांच्या खर्चाला कात्री?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ताण लक्षात घेता अर्थ खात्याने विविध विभागांना वार्षिक तरतुदीच्या केवळ 70 टक्के निधी खर्च करण्याची सूचना केल्याची माहिती समोर येत आहे.. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई :…
पडद्यामागे काहीतरी मोठं घडतंय? धनंजय मुंडे अचानक अजित पवारांच्या भेटीला, प्रफुल्ल पटेलही ‘देवगिरी’वर दाखल
राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी सुरु असताना आता नवी माहिती समोर येत आहे. मंत्री धनंजय मुंडे आज अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण…
अंजली दमानिया यांच्या आरोपांवर संताप, धनंजय मुंडे यांनी उचललं मोठं पाऊल
मंत्री धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना कृषी साहित्य खरेदी करताना कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांनंतर आज धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद…
सनीला गुंतवू नका, तो माझ्या..; कराडचा PIला फोन; ऑडिओ क्लिप व्हायरल होताच एसपींचा मोठा निर्णय
Walmik Karad: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा पुढे आला आहे. वाल्मिक कराड मला अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करत बीडमधल्या सनी…
दावोसमध्ये महाराष्ट्राच ठरला सरस; रोजगाराला चालना ते एआय तंत्रज्ञानाचा अवलंब, किती कोटींची गुंतवणूक? जाणून घ्या एका क्लिकवर
CM Devendra Fadnavis : दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमीक फोरममध्ये महाराष्ट्राचा डंका वाजल्याचे पाहायला मिळते. यंदा राज्याचे विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांसमवेत १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले…
आमचा माणूस गेला, आम्ही दु:ख करायचं की रस्त्यावर न्याय मागत फिरायचं, सरपंचाच्या लेकीचा सवाल
Beed Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोग येथे आज एक आक्रमक आंदोलन पाहायला मिळालं. येथे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण गावाने आंदोलन केलं, तर संतोष देशमुख यांचे भाऊ…
आताची सर्वात मोठी बातमी! ते पुन्हा आले, भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड
Devendra Fadnavis BJP Group Leader : भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची एकमताने सर्व आमदारांनी निवड केली. महाराष्ट्र…