• Sun. Jul 5th, 2026

    मराठी बातम्या

    • Home
    • माता-अर्भक मृत्यूदर अजूनही दोन आकडी; ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे’तून वास्तव उघड, काय सांगते आकडेवारी?

    माता-अर्भक मृत्यूदर अजूनही दोन आकडी; ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे’तून वास्तव उघड, काय सांगते आकडेवारी?

    National Safe Motherhood Day 2026: माता-अर्भक मृत्यूंचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी करण्यासाठी एकत्रित व गुणवत्तापूर्ण उपचारांची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. माता- अर्भक मृत्यूदर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…

    Nagpur Crime : संसारासाठी खूप त्रास सहन केला, पण हळूहळू सना पूर्णपणे खचली; लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांत जीवन संपवलं, सुखी आयुष्याची आस अधुरीच राहिली

    Nagpur Crime News : लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच हुंड्यासाठी सुरू झालेल्या छळाला कंटाळून २६ वर्षीय सना खान हिने टोकाचं पाऊल उचललं. गणेशपेठ पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…

    Chhagan Bhujbal : ‘अपघात म्हणणे चुकीचे’; हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये का उतरवलं? छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया समोर

    Chhagan Bhujbal Pune Helicopter Landing Incident : पुरंदरमधील खानवडीत हेलिकॉप्टर थेट पार्किंगमध्ये उतरल्याने खळबळ उडाली होती. या धक्कादायक प्रकारानंतर छगन भुजबळ यांनी स्वतः समोर येत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. त्यांनी…

    Arvind Sawant : ‘उद्धवजींनी माझं कौतुक केलं, बैठकीत ऑपरेशन टायगर असा विषय नव्हता’; मातोश्रीतील बैठकीनंतर खासदार अरविंद सावंत काय म्हणाले?

    खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ‘ऑपरेशन टायगर’ आणि निधी वाटपातील भेदाभेदावर आपली रोखठोक भूमिका मांडली. खोटी बातमी देणाऱ्यांविरोधात ते सोमवारी न्यायालयात जाणार असून, त्यांनी बंडखोर आमदारांच्या…

    हेलिपॅड समजून भुजबळांच्या हेलिकॉप्टरचं पुण्यातील पार्किंग लॉटमध्ये लँडिंग, पायलटची गंभीर चूक, थोडक्यात अनर्थ टळला

    Chhagan Bhujbal Pune Helicopter Landing Accident Avert : कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग करताना पायलटकडून मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे…

    नाशिक धर्मांतर प्रकरणातील HR आश्विनी चैनानी पुण्यातून अटक, पीडिता तक्रार करताच जाणीवपूर्वक वाढवायचे वर्कलोड

    Nashik Women Assault and Conversion Racket : बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न याबाबत नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे नऊ गुन्हे…

    Nashik traffic: नाशिककरांसाठी महत्त्वाचे! महात्मा फुले जयंती मिरवणुकीनिमित्त आज वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद?

    Nashik traffic Change Update: महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त आज शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या नाशिक वाहतूक बदल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.…

    खातेदाराची चूक नसताना 38 लाख सायबर गुन्हेगारांनी लाटले, पुण्यातील बिझनेसमनला पैसे परत द्या, हायकोर्टाचे HDFC बँकेला आदेश

    Crime News : सायबर गुन्हेगारांनी सिम-स्वॅपिंग/क्लोनिंगद्वारे ही लबाडी केली होती. यामध्ये मूळ ग्राहकाचा सिम हा ‘नो नेटवर्क’मध्ये टाकला जातो आणि त्यानंतर स्वतःला ग्राहक असल्याचे भासवून बेकायदा व्यवहार केले जातात. (फोटो–…

    Marathi Language: मराठी येत नसेल तर रिक्षाचालकांचं लायसन्स होणार रद्द; 1 मेपासून थेट कारवाई, परिवहनमंत्र्यांची माहिती

    Marathi Mandatory For Auto-Taxi Drivers: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एमएमआरडीएमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मराठी न आल्यास परवाना रद्द,…

    मध्य रेल्वे लोकलमध्ये 100 फेरीवाल्यांना अधिकृत मान्यता, तीन वर्षात 1.32 कोटी परवाना शुल्क मिळणार, प्रवाशांचा तीव्र संताप

    Street Vendor on Mumbai Local : गर्दीवर तोडगा निघत नसतानाच मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये फेरीवाल्यांना अधिकृतपणे मान्यता देण्याचा धक्कादायक निर्णय प्रशासनाने घेतला आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई…

    You missed