• Mon. Nov 25th, 2024

    sangli news

    • Home
    • संभाजी भिडे यांचे सांगलीत जोरदार स्वागत, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण, महिलांकडून औक्षण

    संभाजी भिडे यांचे सांगलीत जोरदार स्वागत, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण, महिलांकडून औक्षण

    सांगली : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ज्यांच्यावर गेले अनेक दिवस टीका होत असलेले आण त्या बद्दल गुन्हा दाखल झालेले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या गाजलेल्या विदर्भ दौऱ्यानंतर ते सांगलीमध्ये…

    विट्यात पती-पत्नीचा टोकाचा निर्णय; फेसबुक Liveद्वारे पाहा काय केलं

    Sangli News: सांगली जिह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका पती-पत्नींनी विषारी औषध खाऊन आयुष् संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    मद्यधुंद ट्रक चालकाची ५ वाहनांना धडक, दुचाकीला दोन किलोमीटरपर्यंत नेले फरफटत, सांगलीत थरार

    सांगली: सांगलीतील मिरजेहून कुपवाडच्या दिशेने भरधाव वेगात ट्रक घेऊन आलेल्या मद्यधुंद चालकाचे ट्रकवरील नियत्रंण सुटल्याने पाच हून अधिक वाहनांना धडक दिली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही…

    बेडगप्रश्नी देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत सकारात्मक तोडगा,आंदोलक म्हणतात लाँग मार्च…

    सांगली: मिरज तालुक्यातील बेडग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या स्वागत कमान बांधकाम पाडकाम प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत शासकीय खर्चातून कमान उभी करून देण्याचे हे आश्वासन उपमुख्यमंत्री…

    सांगलीत पावसाचं कमबॅक, चांदोली, कोयना धरण क्षेत्रात बॅटिंग, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज

    सांगली : मागील पंधरा दिवस दडी मारल्यानंतर जिल्ह्यात पाऊस परतला. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत, परंतु संततधार पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याच्या आशा निर्माण झाल्या. उशिराने सुरु झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला.…

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या स्वागत कमानीला विरोध, सांगलीत १५० कुटुंबांनी गाव सोडलं

    सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथील दलित समाज गाव सोडून मुंबईकडे रवाना झाला आहे.सुमारे दीडशेहून अधिक कुटुंब लॉन्ग मार्च करत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.एका महिन्यांपूर्वी गावात भरण्यात येत असलेली…

    धक्कादायक! जातीयवादाचा गंभीर आरोप, गावातील १५० दलित कुटुंबं गाव सोडून मंत्रालयाकडे जाणार

    सांगली : मिरज तालुक्यातील बेडग येथील दलित समाजाने गाव सोडून जाण्याचा निर्धार केला आहे. उद्या मंगळवारी गावातून सर्व संसार घेऊन दलित समाज पायी मंत्रालयाकडे रवाना होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची…

    गांजा पिणाऱ्या टोळक्याचा हल्ला, सांगलीतील काँग्रेस नगरसेवकाकडून रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायरिंग

    सांगली : सध्याची तरुणाई मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी गेली आहे. यातून अनेक गुन्हे घडत आहेत. दरम्यान सांगली शहरात या नशेखोर तरुणांनी हैदोस घातला आहे. त्यांनी काँग्रेस नगरसेवकाच्या हॉटेल आणि गाडीवर…

    दाम्पत्याचा प्रांताधिकाऱ्यावर गंभीर आरोप, थेट इच्छामरणाची मागणी, महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

    Sangli Couple Write Police Desire To Die News : शहरातल्या मिळकतीच्या जागेवर प्रांताधिकारी असणाऱ्या एका अधिकाऱ्याकडून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप पाटील दाम्पत्याने केला आहे. त्यांनी आता टोकाचे पाऊल उचलेले आहे.…

    त्या मायलेकींच्या हत्येचं गुढ उकललं, करणीच्या संशयातून भावकीतीलच तरुणांकडून भयानक कृत्य

    सांगली: सांगलीच्या जतमध्ये झालेल्या मायलेकींच्या हत्येप्रकरणी पोलीस तपासामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदरचा खून अटकेत असलेल्या पतीने नव्हे तर त्यांच्याच भावकीतल्या तरुणांनी केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे…