• Sun. Sep 13th, 2026

Pimpri Chinchwad

  • Home
  • पिंपरी-चिंचवड आता स्वतंत्र ‘आरटीओ’; आकृतिबंधास मान्यता मिळाल्याने पदोन्नतीचा मार्ग मोकळा

पिंपरी-चिंचवड आता स्वतंत्र ‘आरटीओ’; आकृतिबंधास मान्यता मिळाल्याने पदोन्नतीचा मार्ग मोकळा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्य परिवहन विभागाच्या नवीन आकृतीबंधास सरकारने मान्यता दिल्यामुळे अनेक वर्षे रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या आकृतीबंधानुसार नऊ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना प्रादेशिक परिवहन कार्यालय…

पुण्यात स्पा सेंटरच्या नावे अनैतिक प्रकार, बनावट ग्राहक पाठवला, आत प्रवेश करताच…

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड परिसरात वेश्या व्यवसायाचे प्रमाण वाढू लागले आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड हद्दीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक…

गळ्यात भगवी शाल, अजित पवारांच्या कट्टर समर्थकाची मुख्यमंत्री शिंदेंशी भेट

पिंपरी चिंचवड: ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते. त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र त्या कार्यक्रमात चर्चा रंगली होती ती अजित पवार…

Pune Murder : मित्रानेच केला गेम, पिंपरीतील सोन्या तापकीर हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती

पिंपरी: पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली येथे सोमवारी दुपारच्या सुमारास गोळीबार करून एकाचा खून करण्यात आला होता. या खुनामुळे पिंपरी चिंचवड शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र या खूनाबाबत…

Pune News: १७ वर्षीय मुलाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू, कुटुंबीयांचा प्रशासनावर गंभीर आरोप

पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील चिखली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिखली परिसरात असणाऱ्या एका जलतरण तलावामध्ये बुडून एका १७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मंगलवारी…

ब्रेक न लागल्याने एसटी शिवशाहीवर धडकली, पिंपरीत दोन बसमध्ये चिरडून महिला कर्मचारी ठार

पिंपरी चिंचवड : कुणाला मृत्यू कुठे गाठेल, हे सांगू शकत नाही. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड येथून समोर आली आहे. वल्लभनगर आगारात पार्किंगमधील एसटी बस काढताना ब्रेक न लागल्याने ती…

दादा, आम्ही सदैव तुमच्यासोबत! पिंपरीत NCP च्या माजी नगरसेवकाने भरचौकात फ्लेक्स लावला

पिंपरी :महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. अजित पवार राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र स्वतः अजित पवार यांनी याबाबत…

ढगाळ वातावरण पाहून कामावरुन लवकर निघाले, वाटेत पावसानं गाठलं, आडोशाला थांबले अन् घात झाला

पिंपरी:गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यात वीज पडणे, झाडे पडणे अशा अनेक घटना घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र, आज सायंकाळच्या सुमारास बांधकाम साईटवर काम…

You missed