ठाकरेंच्या प्लानवर मोदींनी फिरवला ‘झाडू’?; नाशिक दौऱ्यात अनेक निशाणे, मंदिर भेटीने काय साधले?
नाशिक: अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. त्यासाठी पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. या सोहळ्याला अवघे ११ दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण…
पंतप्रधान मोदींचे नाशकात आगमन, नवनिर्वाचित अधिकाऱ्यांची फौज स्वागताला, काळाराम मंदिरात दर्शन
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रोड शो आणि काळाराम मंदिर दर्शनाच्या माध्यमातून मोदी प्रत्यक्षपणे लोकसभेच्या प्रचाराचा नारळच फोडणार आहेत. नवी दिल्ली येथून वायू…
नाशिकनगरीत आज ‘व्हीआयपीं’ची मांदियाळी; तपोवन, नीलगिरी बाग परिसरात कडेकोट बंदोबस्त
PM Narendra Modi Nashik Visit: नाशिकमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे. उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत.
नाशिक युवा महोत्सव : पंतप्रधानांचे अन्न दिल्लीवरून येणार, अन्न सुरक्षेसाठी २२ अधिकारी
म. टा. खास प्रतिनिधी नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शहरात १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सावाला येणाऱ्या प्रत्येकाला सकस, ताजे व पौष्टिक अन्न मिळावे यासाठी अन्न औषध…
मोदीजी, २२ जानेवारीला दिवाळी करु, पण एक मागणी मान्य करा, प्रकाश आंबेडकरांची विनंती
मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त २२ जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. याविषयी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी…
गुलामगिरी स्वीकारलेल्यांचे सोमे-गोमे दिल्लीत, संजय राऊतांचा अजित पवारांना सणसणीत टोला
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शेतकरी आक्रोश मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली होती तसेच त्यांची नक्कलही केली होती. मात्र, आज अजित पवारांनी…
भाजपचा एक खासदार मला गुपचूप भेटला अन् म्हणाला…; नागपुरात राहुल गांधींनी सांगितला किस्सा
काँग्रेस खासदार राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. नागपुरात पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.
लोकसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर लढविणार? अजित पवार म्हणाले…..
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची पाठराखण आणि धर्मनिरपेक्षता हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा वैचारिक वारसा कदापि सोडणार नाही; त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी…
नौसेना दिवसासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान सिंधुदुर्गात येणार, चिपी विमानतळावर महत्त्वाची सुविधा सुरु
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गात होणाऱ्या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. यावेळीचा नौसेना दिन हा सिंधुदुर्गातील मालवण राजकोट येथे साजरा होणार आहे. मालवण राजकोटमध्ये होत असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच अनावरण…
व्यापार, धोरण अन् सुसंवादाचा अभाव, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा, नेमकं कोण टार्गेटवर
पुणे: बारामतीतील व्यापारी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी मार्गदर्शन मेळाव्यात शरद पवार यांनी पंतप्रधानांसह अर्थमंत्री आणि एकूणच केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी बारामतीत व्यापाऱ्यांच्या वतीने…