• Mon. Nov 25th, 2024

    mahavikas Aghadi

    • Home
    • कोल्हापुरातील लोकसभेच्या २ जागांसाठी सर्वपक्षीयांची फिल्डिंग; मातब्बर नेत्यांची नावे चर्चेत!

    कोल्हापुरातील लोकसभेच्या २ जागांसाठी सर्वपक्षीयांची फिल्डिंग; मातब्बर नेत्यांची नावे चर्चेत!

    कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे पडघड वाजायला हळूहळू सुरूवात झाल्याने कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघावर सर्वच पक्षांनी दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. ‘सध्याचे खासदार आमचे आहेत, हे खासदार आमच्या चिन्हावर…

    चव्हाणांच्या नेतृत्वात मविआने मैदान मारलं; भाजपला अवघ्या ६ जागा, त्यातही दोन ईश्वरचिठ्ठीने

    अर्जुन राठोड, नांदेड : कृषी उत्पन्न बाजार समिती नंतर जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. एकूण १५ पैकी ९ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवत सत्ता काबीज केली…

    शिंदे सरकारची इमेज कशी? शाळेतली पोरं म्हणाली, आ गऐ गद्दार… पवारांनी सांगितला किस्सा

    सोलापूर : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार होते. काही लोक फुटले व बाजूला गेले. कशासाठी गेले, काय पदरात पडले हे त्यांचे त्यांना माहीत. पण तो त्यांचा निकाल महाराष्ट्रातील जनतेला…

    मविआच्या जोडीला भाजपचा मोठा गट, पण बोरनारे इरेला पेटले, शिंदे गटाकडे विजय खेचून आणला

    छत्रपती संभाजीनगर : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत असताना वैजापूर बाजार समितीची निवडणूक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती. महाविकास आघाडी सोबत भाजपचा एक मोठा गट होता. यामुळे शिंदे…

    पारनेरमध्ये लंके- औटींचा प्रयोग यशस्वी; सर्व जागा जिंकल्या, खासदार विखेंना अपयश

    अहमदनगर : संगमनेरमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जसे लक्ष घातले होते, तसेच लक्ष पारनेरमध्ये खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना घातले होते. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुरशीची बनली…

    १४ नगरसेवकांनी व्हीप झुगारला, महाविकास आघाडी फुटली; उपनगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव मंजूर

    लांजा:रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. लांजा राजूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या गटातील लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला…

    गोमूत्र शिंपडण्याऐवजी थोडे प्या, शहाणपण येईल; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

    नागपूर :राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर सभेनंतर नागपुरातील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. या सभेत ठाकरे…