• Thu. Sep 17th, 2026

maharashtra weather forecast

  • Home
  • Maharashtra Weather Forecast : राज्यावर पुढचे ३ दिवस अस्मानी संकट, या जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

Maharashtra Weather Forecast : राज्यावर पुढचे ३ दिवस अस्मानी संकट, या जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : राज्यात अनेक भागांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हाच पाऊस पुढच्या ३ दिवसांत कायम असणार आहे. आगामी ३ दिवसांमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हवामान खात्याकडून पावसाचा यलो…

महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांना पावासाचा अलर्ट, पुढचे ३-४ तास वादळी वाऱ्याचा इशारा

मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र पाऊस सुरू असून हवामान खात्याकडून पुढच्या काही तासांसाठी महत्त्वाच्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. खरंतर, येत्या बुधवारपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी…

महाराष्ट्रात पुढच्या २४ तासांत तुफान पाऊस; मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात ऐन गणेशोत्सवात मान्सून सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे राज्यात गेल्या २४ तासात बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी…

राज्यात पावसाचं कमबॅक, आयएमडीकडून यलो अलर्ट जारी, जाणून घ्या

Monsoon 2023 News : भारतीय हवामान विभागाच्यावतीनं २७ सप्टेंबरपर्यंतचे हवामानाचे इशारे जारी करण्यात आले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रासाठी आनंदवार्ता: पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस बरसणार, कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

पुणे : वातावरणातील अनुकूल बदलांमुळे गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपात पाऊस हजेरी लावणार असल्याचे संकेत भारतीय…

सांगलीत दमदार पावसाची एंट्री, शहरात जोरदार बरसला, जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: सांगली शहराला शुक्रवारी दुपारी पावसाने सुमारे तासभर झोडपून काढले. गेल्या महिनाभरापासून पावसाने सांगली जिल्ह्यात दडी मारली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा यावर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील खरीप…

राज्यात या जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; घरात कंबरेपर्यंत पाणी, ऐन गणेशोत्सवात कहर

चंद्रपूर : चंद्रपुरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ऐन सणासुदीत नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे नदीनाल्यांच्या काठी वसलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे रस्त्यावर पाणी…

Maharashtra Rain News : राज्यात आज पावसाचं सावट; मुंबई, पुण्यासह या भागांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : देशभरात गणेशोत्सवाचा सोहळा काल पार पडला. घरोघरी गणरायाचा आगमन झालं. या आगमनाला वरूण राजानेदेखील हजेरी लावली होती. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे राज्यांमध्ये पावसासाठी…

राज्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून मुंबईसह या भागांना अलर्ट जारी…

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सक्रीय झाला असून पुढच्या काही दिवस पाऊस असाच बरसेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अशात पुढच्या काही तासांमध्ये मुंबईसह अनेक भागांना…

गणपतीच्या आगमनाला राज्यात पाऊस, वाचा कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट?

मुंबई : राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात असताना बळीराजासाठी मात्र एक आनंदाची बातमी आहे. राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे खरीप हंगामातील…

You missed