दोन महिन्यांच्या बाळासह परीक्षा केंद्रावर, झाडाखाली पाळण्यात ठेवलं, महिला पोलीस आईच्या मदतीस
चंद्रपूर: दोन महिन्यांचं बाळ घेऊन भाग्यश्री रोहित सोनुले परीक्षा केंद्रावर पोहोचली. झाडाखाली पाळणा लावला अन ती पेपर द्यायला निघाली. एका महिलेच्या मदतीला दुसरी महिला धावून आली. परीक्षा केद्रावर बंदोबस्तावर असलेल्या…
मुलं कापसाची गाडी भरायला गेले, पत्नी गाढ झोपेत, पती बनला राक्षस, अन् नंतर जे घडलं त्यानं…
Chandrapur Crime: चंद्रपुरात पतीने पत्नीची हत्या केली आहे. या घटनेनंतर पती फरार झाला आहे. पोलीस फरार पतीचा शोध घेत आहेत.
लाईनमॅनने जीव धोक्यात घातला अन् वाचवला शेकडो चिमुकल्याचा जीव, नेमकं काय घडलं?
चंद्रपूर: भंगाराम तळोधी उच्च प्राथमिक शाळेत बीटस्तरीय क्रिडा स्पर्धा सुरू होत्या. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांकरिता स्वयंपाक बनविण्याचे काम सुरू होते. अशातच गॅस लीक झाला अन् आग लागली. क्षणार्धातच…
व्याघ्रप्रकल्पांच्या पर्यटन विकासावर फोकस! वनमंत्र्यांचे आराखडा तयार करण्याचे निर्देश
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : पर्यटकांना राज्यातील व्याघ्रप्रकल्पात आकर्षित करण्यासाठी सोयीसुविधांमध्ये एकसूत्रता आणणे आवश्यक आहे. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी पाचही व्याघ्रप्रकल्पांचा एकत्रित पर्यटन विकास आराखडा तयार करावा, असे स्पष्ट निर्देश वनमंत्री…
सात गावांची तहान भागविण्यासाठी शेतीचं पाणी थांबवलं, महिला सरपंचाच्या कृतीनं मन जिंकलं
चंद्रपूर: विद्युत देयकाची भरणा केली नसल्याने सात गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा विदयुत पुरवठा खंडित करण्यात आला. सात गावातील हजारो नागरिकांवर जलसंकट कोसळलं. पाण्यासाठी दाहीदिशा नागरिक भटकत होते. या कठीण स्थितीत…
क्रीडा स्पर्धा अन् सांस्कृतिक कार्यक्रम घेतले; रोषणाईने डोळे दिपले, आता संकुलाची बत्तीगुल
चंद्रपूर: जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात येणाऱ्या विसापूर क्रीडा संकुलनाचे लाखो रुपयांचे विद्युत देयक थकीत होते. देयकाची भरणा न केल्याने महावितरण कंपनीने आज दुपारी वीज पुरवठा खंडित केला आहे. काही दिवसापूर्वी या…
कृषी पर्यटनात उपाशी ठेवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, कृषी अधिकारी म्हणाले शेतकरी बिअर बारमध्ये….
चंद्रपूर: नुकताच चंद्रपुरामध्ये कृषी महोत्सव पार पडला. या महोत्सवातून शेतकऱ्यांच्या पदरी फार काही पडले असा कांगावा जिल्हा प्रशासन करीत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रति प्रशासन टोकाचे उदासीन असल्याचं शेतकऱ्यांनी शेअर केलेल्या…
ओबीसींच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा; मागण्या पूर्ण न झाल्याने चिमूर येथे आंदोलन सुरु
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : सरकारने आश्वासन देऊनही ओबीसींच्या मागण्या पूर्ण न केल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चिमूर तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.…
चंद्रपूरातील प्रमुख नद्या सर्वाधिक प्रदूषित; आरोग्यावर परिणाम, कृती आराखडा अद्यापही कागदावरच
म.टा.वृत्तसेवा,चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांचे प्रदूषण दशकापासून वाढतेच असून शहराजवळून वाहणाऱ्या झरपट आणि इरई नद्यांच्या आणि अतिशय प्रदूषित रामाळा तलावामुळे शहराचे भूजल प्रदूषित झाले असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी…
विद्यार्थ्यांमध्ये वाद; मात्र ठाकरे -शिंदे गट भिडले, थेट पोलीस स्टेशनमध्येच राडा, काय घडलं?
चंद्रपूर: शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रामनगर पोलीस स्टेशनमध्ये राडा झाला. शिंदे गटाच्या नेत्या प्रतिमा ठाकूर आणि ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकर यांच्या समर्थकांमध्ये…