• Sat. Sep 21st, 2024

buldhana news

  • Home
  • महाराष्ट्राच्या अग्निवीराला वीरमरण; सियाचीनमध्ये बजावत होते कर्तव्य, देश सेवेचे स्वप्न अपुरं राहिलं कारण…

महाराष्ट्राच्या अग्निवीराला वीरमरण; सियाचीनमध्ये बजावत होते कर्तव्य, देश सेवेचे स्वप्न अपुरं राहिलं कारण…

बुलढाणा: महाराष्ट्राच्या अग्निविराला सियाचिनमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. अक्षय गवते असं वीरमरण आलेल्या जवानाचं नाव आहे. सियाचिनमधील ग्लेशियरवर कर्तव्य बजावताना प्रकृती ढासळल्यानं अक्षय गवते यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.…

रब्बीचे उत्पादन घटणार! बुलढाण्यात जलाशयातील स्थिती चिंताजनक, कृषितज्ज्ञांनी वर्तविला धोका

गजानन धांडे, बुलढाणा : पावसाच्या लहरीपणाचा परिणाम यंदाच्या खरीप हंगामात दिसून येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जलशयातील स्थिती चिंताजनक असल्याने त्याचा फटका रब्बीच्या हंगामाला जाणवणार आहे. कृषी विभागाने नियोजन केलेले असले…

वडिलांच्या उपोषणाचा १६ वा दिवस, आता लेकही मैदानात, बुलढाण्यातील मोर्चात आक्रमक

बुलढाणा : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरु होतं. १ सप्टेंबरला सायंकाळी अंतरवाली सराटीतील मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. यावेळी घडलेल्या घटनेत आंदोलक आणि…

दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट, गॅलरीसह भिंत कोसळून चिमुकलीचा मृत्यू, दुर्घटना घडून अनर्थ कारण

बुलढाणा : राज्यात आज दहीहंडीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. आनंदात आणि जल्लोषाच्या वातावरणात दहीहंडी साजरी होत असताना बुलढाणा जिल्ह्यात एक दु:खद घटना घडली आहे. दहीहंडीच्या…

बंद, मोर्चे अन् रास्तारोको; मराठा समाजबांधवांवरील लाठीहल्ल्याचे वऱ्हाडात पडसाद; सरकारविरुद्ध रोष

बुलढाणा : आंतरवाली सराटी येथे मराठा समाजबांधवांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचे पडसाद सोमवारी विदर्भात उमटले. मराठा समाजबांधवांकडून वऱ्हाडात सर्वत्र आंदोलने करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तहसीलवर काढलेल्या मोर्चादरम्यान एकाने पेट्रोलची बाटली…

शासन आपल्या दारीला अजित पवार का हजर नव्हते कारण समोर, समर्थक नेत्यांनी देखील फिरवली पाठ

Shasan Aaplya Dari : बुलढाणा जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी या उपक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले आहेत. त्यांच्यासह भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय राठोड उपस्थित आहेत.

महामंडळाचा भोंगळ कारभार! बसमध्ये वृद्ध आणि विद्यार्थी; एसटीचा स्टेरिंग रॉड अचानक लॉक अन्…

बुलढाणा: आज पुन्हा एकदा सर्वसामान्यांची लाल परी विद्यार्थी आणि वृद्ध प्रवासी घेऊन प्रवास करत असताना अचानक स्टेरिंग रोड लॉक झाल्याने एसटी पलटी झाली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. पुन्हा एकदा एसटी…

भाजप नेत्याच्या डॉक्टर मुलाचा भीषण अपघात, घरापासून ३०० मीटर अंतरावर मृत्यूने गाठलं

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात मागील चार दिवसापासून दररोज दुचाकीचा एखादा अपघात होताना दिसत आहे. त्यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. मागील चार दिवसांमध्ये पाच जणांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे.…

अश्लील शिवीगाळ करत अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला बुलढाण्यात जबर मारहाण, असं काय घडलं?

बुलढाणा : सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा गावामध्ये अमरावती जिल्ह्यातील एका डॉक्टर तरुणीला जबर मारहाण आणि अश्लील शिवीगाळ करण्यात आली. आरोपींनी या डॉक्टर तरुणीचा विनयभंगही केला. यावेळी घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या तरुणीला…

बैलांना चारा टाकण्यासाठी गोठ्यावर गेले, समोरील दृश्य पाहून बापाने हंबरडा फोडला

बुलढाणा: झपाट्याने वाढत असलेली स्पर्धा धावपळीचे युग आणि स्वतःला सिद्ध करण्याकरिता युवा पिढीवर असलेला सततचा ताणतणाव या एक ना अनेक बाबी जेव्हा युवा वर्ग आपली जीवन यात्रा संपवतो तेव्हा समोर…

You missed