शेतकरी संकटात, पण मराठवाड्यातील या जिल्ह्यांत आता विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार!
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने २० लाख हेक्टरवर पेरणी होऊ शकली नाही. जुलैच्या मध्यातही पावसाने दडी मारल्याने कडधान्यांची पेरणी बाद झाली आहे. कापूस, मका,…
राज्यात पुढचे ५ दिवस तुफान पाऊस, कोकणासह या भागांना ऑरेंज-येलो अलर्ट
मुंबई : राज्यात जुलै महिन्याचा पंधरवडा आला तरी हवा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस झाला असला तरी महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाने दडी मारल्याचं चित्र…
Maharashtra Weather Today : राज्यात आज पावसाचा लपंडाव, मुंबई, पुणे कोरडं तर ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट
मुंबई : यंदा मान्सून उशिराने दाखल झाला असला तरी जूनच्या शेवटच्या आणि जुलैच्या सुरुवातील राज्यात चांगला पाऊस झाला. पण असं असलं तरी आता पुन्हा एकदा अनेक भागांमध्ये पावसाचा जोर ओसरताना…
राज्यात पाऊस ओसरला; मुंबईत, पुण्यात विश्रांती तर १६ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असली तर अद्याप महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये हवा तसा पाऊस झालेला नाही. अशात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता मात्र पावसाची उघडीप पाहयला मिळत आहे.…
महाराष्ट्रात पावसाची Good News, गेल्या १० दिवसांत दमदार पावसाने हे जिल्हे सुखावले
पुणे : दडी मारून बसलेला वरुणराजा दोन दिवसांपासून विदर्भात बरसू लागला आहे. कुठे दमदार; तर कुठे तुरळक सरी कोसळत असल्याने पेरण्यांना वेग आला आहे; पण अजूनही पावसाने सरासरी गाठलेली नाही.…
राज्यात पुढील १० दिवस अस्मानी संकट, या भागांना हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अलर्ट जारी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील सात ते दहा दिवसांच्या कालावधीत पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा राहणार असून बहुतांश…
राज्यात पावसाचा खेळ; मुंबई, पुणे तापणार तर २४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : राज्यात मान्सून उशिराने दाखल झाला असला तरी कमी वेळेत पावसाने सरासरी गाठली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता मात्र पावसाची उघडीप पाहयला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून…
मुसळधार पाऊस वाढवणार पुणेकरांचं टेन्शन; शहरात तब्बल १३७ ठिकाणी पुराचा धोका
म. टा. प्रतिनिधी, पुणे : नाल्याच्या कडेला झालेली गुंठेवारीतील बांधकामे, पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी नाल्याचे अपुरे पात्र, मैलापाणी वाहून आणणारे नाल्यातील चेंबर्स, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने बांधण्यात…
हवामान अंदाज: नाशकात मुसळधार पाऊस कोसळणार, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची अशी आहे स्थिती
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात सोमवारी कमी अधिक प्रमाणात पावसाच्या संततधार सरी कोसळल्या. दोन दिवसांत जिल्ह्यातील ९२ पैकी ४० मंडळांना पावसाने हुलकावणी दिली. मंगळवारी (दि. २७)…
Monsoon Update : मान्सूनची जोरदार बॅटिंग, उद्या महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट; या भागांना अतिवृष्टीचा इशारा
मुंबई : राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून आता महाराष्ट्रात सर्वत्र दाखल झाला आहे. गेल्या २ दिवसांमध्ये मान्सूने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच हवामान…