सिंचन घोटाळ्याच्या चिखलात सुनील तटकरे रुतले आहेत, रोहित पवारांचा हल्लाबोल
रायगड: स्वाभिमान सोडून जे आज प्रतिगामी शक्तींसोबत गेले आहेत, त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत नापास करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केले आहे. इंडिया आघाडीने…
शिवसेना खासदारांचे पीए फोन उचलत नाहीत, नीट बोलत नाहीत, महायुतीतील खदखद चव्हाट्यावर
कोल्हापूर: महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेने गतवेळच्या लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार विद्यमान खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी घोषित होऊन २४ तास उलटले नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरात महायुतीतील खदखद चव्हाट्यावर आली आहे. भाजपचे…
अखेर ठरलं! अर्चना पाटील चाकूरकर ‘या’ दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार, फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय
ऋषी होळीकर, लातूर : २०१९ पासून अर्चना पाटील चाकूरकर या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा लातूर जिल्ह्यात होत आहेत. मात्र आज अर्चना पाटील चाकूरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन…
माढ्याचा तिढा कायम; देवगिरी आणि सागर बंगल्यावर खलबतं, भाजप मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत
सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे. भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होताच अकलूजमधील मोहिते पाटील परिवार आणि साताऱ्यामधील अजित पवार गट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जबरदस्त विरोध सुरू…
राम सातपुते आणि प्रणिती शिंदेंमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला, वाचा नेमकं काय घडलं?
सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात प्रचारातून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. निवडणुकीच्या रिंगणात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे एकमेकांना भिडले आहेत. भाजपचे उमेदवार राम सातपुते…
उमेदवारी रद्द करणे हे राजकीय षडयंत्र – रश्मी बर्वे
नागपूर: काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. चौकशीअंती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीर ठरवून रद्द केला आहे. तर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचा अर्ज वैध ठरला आहे.…
सुनील केदार यांचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले- पुढल्या वेळेस जर मी बाहेर आलो तर मग…
नागपूर: माझ्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढच्या वेळेस सुनील केदारवर वार कराल तर मला फाशी द्यायची असाच सोडायचा नाही. पुढल्या वेळेस जर मी…
…त्यामुळं आम्ही अपक्ष निवडणूक लढू, बच्चू कडू यांचा थेट इशारा
अमरावती: गेल्या काही दिवसांपासून अमरावती लोकसभेच्या जागेवरून महाभारत रंगल्याचं पहायला मिळत आहे. त्यावरून कालच माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली…
जबरदस्तीने बोहल्यावर चढवलेल्या नवरदेवासारखी मुनगंटीवारांची अवस्था,प्रतिभाताई धानोरकर बरसल्या
चंद्रपूर: जातीच्या भरवशावर, अश्रू ढाळून मते मिळत नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. मी त्यांना सांगू इच्छिते अश्रूंना पुढे करून मी मते मागणार नाही. मी रडणारी नाही, लढणारी वाघीण आहे.…
नाशिक महायुतीतील उमेदवारीचा वाद चिघळला, शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना
शुभम बोडके, नाशिकः नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे यांच्या सेनेनंतर आता शिंदे यांची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. नाशिकच्या जागेवरून…