• Sat. Jun 27th, 2026

    रोहित पवार

    • Home
    • Pune News : दोन्ही राष्ट्रवादीत काहीतरी मोठं घडतंय, रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला

    Pune News : दोन्ही राष्ट्रवादीत काहीतरी मोठं घडतंय, रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला

    दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीतरी मोठं घडत असल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींकडे आता राज्याचं लक्ष लागणार आहे. कारण दोन्ही राष्ट्रवादींना महापालिका निवडणुकीत अपयश आलं आहे. त्यानंतर आता दोन्ही…

    Ajit Pawar: दादा हे ‘रॉकी भाई’, रोहित पवार काय म्हणाले? राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अडीच वर्षांनी पहिल्यांदाच काका-पुतण्या एकाच मंचावर

    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार हे पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच एका राजकीय मंचावर एकत्र आले. पिंपरी – चिंचवडमधील सांगवी येथे झालेली प्रचार सभा निमित्त…

    संगमनेरमधील विजय, महापालिकेचा प्लॅन ते रोहित पवारांवर टीका; थोरातांची थेट उत्तरं!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Dec 2025, 9:02 pm काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी श्रीरामपूर-संगमनेरच्या विजयावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, श्रीरामपूर…

    ‘गल्लीतील भांडण सभागृहात आणले’, हक्कभंगाच्या कारवाईवर Rohit Pawar यांचा राम शिंदेंना टोला

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे जवळचे कार्यकर्ते सूर्यकांत मोरे यांच्यावर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी हक्कभंगाची कारवाई केली. या कारवाईवरुन रोहित पवारांनी राम शिंदेंना टोला…

    कॅशकांड व्हिडिओ, संतोष देशमुख प्रकरण ते शेतकरी कर्जमाफी; रोहित पवारांची पॉवरफुल उत्तरं!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Dec 2025, 10:22 pm Follow नागपूर येथे विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू आहे.आज सकाळी सकाळीच उद्धव सेनेचे शिलेदार अंबादास दानवे यांनी नोटांचा बॉम्ब टाकला. त्यांनी एक्स खात्यावर सकाळी एका…

    रोहित पवार-अजित पवारांचा डान्सवर राम शिंदेंचा सणसणीत टोला

    Authored by: मानसी देवकर•Contributed by: पाचेंद्रकुमार टेंभरे|Maharashtra Times•7 Dec 2025, 3:10 pm Follow उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा लग्नसोहळा नुकताच पार पडला.यावेळी पवार कुटुंब एकत्र आले असून…

    निवडणुकांचा निकाल पुढे ढकल्याने टेन्शन, EVM बाबत रोहित पवारांना भीती, राम शिंदे काय म्हणाले?

    Maharashtra Times•2 Dec 2025, 2:11 pm Follow नगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल पुढे ढकलण्यात आलाय. ३ डिसेंबरला जाहीर होणारा निकाल आता २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. यावर आमदार रोहित पवार…

    ऐन निवडणुकीपूर्वी जामखेडमध्ये भूकंप, रोहित पवारांविरोधात राम शिंदेंनी दंड थोपटले

    Maharashtra Times•12 Nov 2025, 4:11 pm Follow जामखेडमधील राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केलाय. ऐन निवडणुकीपूर्वी आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. सभापती राम शिंदे यांच्या…

    ‘ज्येष्ठताक्रम डावलून नव्याने प्राचार्य झालेल्या ‘मॅडम’…’ प्रेम बिऱ्हाडे प्रकरणात मॉडर्न कॉलेजवर गंभीर आरोप

    Rohit Pawar on Pune Modern College : कॉलेज प्रशासनाने केवळ जातीय भेदभाव करून कागदपत्रांची पडताळणी केली नाही, असा आरोप प्रेम बिऱ्हाडेने केला होता. प्रेम बिऱ्हाडे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी,…

    रोहित पवार यांचे खळबळजनक दावे, मतचोरीचे मतदारसंघनिहाय आकडे दाखवले, डोनाल्ड ट्रम्प यांचं आधारकार्ड केलं प्रिंट

    रोहित पवार यांनी स्फोटक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मतचोरीचे गंभीर आरोप केले आहेत. या कथित आरोपांप्रकरणी त्यांनी कुठल्या मतदारसंघात किती फेक मतदार वाढले, याबाबत आकडा सांगितला आहे.…

    You missed