• Fri. Sep 18th, 2026
ब्लॅक बॉक्स राजकारणापासून सुरक्षित नाही; अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीबाबत रोहित पवार खोलात जाणार

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सुनेत्रा पवार यांच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष व्हायला हव्या असं रोहित पवार म्हणाले.अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा विषय संपला असं रोहित पवार म्हणाले.अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशी सरकारकडून मंदगतीनं सुरु आहे असं रोहित पवारांनी सांगितलं.ब्लॅक बॉक्स ऊन, पाऊस, आगीपासून सुरक्षित आहे पण राजकारणापासून नाही असं रोहित पवार म्हणाले.अजित पवार यांच्या अपघाताबाबत रोहित पवार पत्रकार परिषद घेणार असल्याचं रोहित पवार म्हणाले.पार्थ पवार यांच्यावर जमीन व्यवहारप्रकरणी होणाऱ्या आरोपांवरही रोहित पवारांनी भाष्य केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed