सेनेच्या ४ खासदारांचा पत्ता कट? शिंदेंवर भाजपचा वाढता दबाव; मुख्यमंत्री काय करणार?
मुंबई: महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटल्यात जमा आहे. दिल्लीत काल रात्री उशिरा केंद्रीय मंत्री अमित शहांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपचे…
भाजपचा आग्रह, शिंदे गटही ठाम; नाशिक लोकसभेवरुन महायुतीतील संघर्ष टोकाला
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटादरम्यानचा संघर्ष टोकाला पोहचला असून, या जागेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय…
सेना-भाजपमध्ये चार जागांवर प्रचंड रस्सीखेच, महायुतीत भलताच पेच; महाशक्तीमुळे शिंदे कोंडीत
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. देशात एकूण ७ टप्प्यांमध्ये मतदान होईल. पैकी पहिल्या पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मतदान…
मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली; चंद्रकांत पाटलांचे बारामतीत पवारांना चॅलेंज
बारामती : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आम्हाला शरद पवार यांना पराभूत करायचे आहे. महाराष्ट्र नुकसान कुणी…
एक जागा, प्रचंड त्रागा! ठाकरे, शिंदेंची विचित्र कोंडी; हक्काची जागा जाणार मित्रांच्या तोंडी?
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा काल जाहीर झाल्या. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्याची सुरुवात १९ एप्रिलपासून होईल. लोकसभा निवडणूक जाहीर झाली असली महाविकास आघाडी आणि महायुतीला जागावाटप जाहीर करता…
Loksabha Election 2024: युती न झाल्यास काय करणार? बच्चू कडूंनी भाजपला थेट इशारा दिला
नागपूर : भारतीय जनता पक्ष आपल्या छोट्या मित्रपक्षांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी आजपर्यंत त्यांच्याकडे चर्चेचा कोणताही…
जागा तुमच्या, पण उमेदवार आमचे; भाजपनं कोल्हापुरात डाव टाकला; शिंदे चितपट होणार?
कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अद्याप ठरलेलं नाही. भारतीय जनता पक्ष ३२ ते ३७ जागांवर लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थतता आहे. माझ्या सोबत असलेल्या १३ खासदारांची तिकिटं कापू नका,…
शिवसेना भाजपकडून हायजॅक? ४ उमेदवार बदलण्याची मागणी, शिंदेंकडे दिली यादी; भाई काय करणार?
मुंबई: जागावाटपाचा पेच कायम असताना, भाजपकडून अतिशय कमी जागा दिल्या जात असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या कोंडीत सापडले आहेत. लोकसभेच्या चार मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी भाजप नेतृत्त्वाकडून शिंदेंकडे करण्यात…
रामदास कदमांचे ते शब्द ऐकून खळबळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत म्हणाले, कोण तो रवींद्र चव्हाण…
रत्नागिरी: महायुतीमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी चार दिवसांपूर्वी भाजपावर टिकास्त्र सोडले होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत पुन्हा एकदा रामदास कदम…
जुलैमध्ये सगळं ठरलेलं, पण आता भाजप…; ‘त्या’ सुत्रावरुन राष्ट्रवादीत खदखद, दादा काय करणार?
मुंबई: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राज्यात ३२ ते ३७ जागा लढवण्याच्या तयारीत आहे. भाजपनं ३५ उमेदवारांची यादीही तयार केली आहे. मित्रपक्षांना १३ ते १६ जागा सोडण्याचा भाजपचा विचार आहे.…