हृदयद्रावक! व्यायाम करताना कोसळला, 15 वर्षांच्या विद्यार्थ्याला हार्ट अटॅक, नाशकात हळहळ
Nashik 10th Class Student Dies By Heart Attack: नाशकात एक दुर्दैवी घटना घडली आहे. 10वीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला आहे. घरी व्यायाम करत असताना तो अचानक खाली कोसळला आणि…
ए कल्याणी उठ ना! कुटुंबाचा आक्रोश, तरुणीचा झोपेत मृत्यू; PM रिपोर्ट पाहून सगळ्यांनाच धक्का
तरुण वयात हृदय विकाराच्या झटक्यानं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमामात वाढलं आहे. नाशिकच्या लासलगावात अशीच एक घटना घडली आहे. अवघ्या २८ वर्षांच्या तरुणीला झोपेतच हृदय विकाराचा झटका…
नाशिकच्या दाम्पत्याचा कारनामा उघड, सात मुलं आणि कर्जाचा डोंगर, यामुळे चुकीचा मार्ग निवडला
mtonlineeditor | Contributed byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 3 Mar 2025, 10:46 am Nashik Crime News: करोनात सर्वकाही ठप्प झाल्यावर उदरनिर्वाहाचे प्रमुख्य साधन असलेला कापड व्यवसायही संकटात सापडला.…
Nashik Crime : नाशिकमध्ये पेट्रोल पंपावर मोठा राडा, शेतातून आले अन्…; धक्कादायक घटना
Nashik Ghoti Crime : मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरीतल्या खंबाळे शिवारात श्रीहरी पेट्रोल पंपावर मंगळवारी मध्यरात्री चार जणांच्या टोळक्याने तलवारी आणि काठ्या घेऊन हल्ला केला. कर्मचाऱ्यांवर मारहाण करत, त्यांची पैशांची बॅग, मोबाईल…
Nashik News: नाशिककरांना हुडहुडी! शहरात पारा १०.५ अंशावर, हंगामातील निचांकी तापमानाची नोंद
Nashik Winter Weather Update: नाशकात मोसमातील निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र टाइम्स म. टा. प्रतिनिधी, नाशिक: राज्यातील शहरांच्या तापमानाचा पारा सातत्याने खाली येत असताना शहरात गुरुवारी किमान १०.५…
लोकसभा निवडणूक जाहीर होताच पोलीस अॅक्शनमोडवर, ‘अवैध हत्यारे’ बाळगणाऱ्यांची धरपकड,२४ संशयितांवर गुन्हे
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून शहर पोलिस आयुक्तालयाच्या पथकाने अवैधरित्या शस्त्र बागळणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. सात दिवसांत शहरात २४ संशयितांवर गुन्हे नोंदवून २३ शस्त्रे जप्त…
मित्राला आर्थिक नुकसान, पैशांसाठी ६ दोस्तांचा ढासू प्लॅन, व्यावसायिकाचे अपहरण अन् लाखोंची खंडणी, काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: अंबड परिसरात राहणाऱ्या फेब्रिकेशन व्यावसायिकाचे अपहरण करून बारा लाखांची खंडणी उकळणाऱ्या सहा जणांच्या टोळीपैकी तिघांना गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे. या सहा मित्रांनी एकत्र…
पेट्रोल पंपाच्या परवान्यासाठी अर्ज, अनोळखा व्यक्तीचा ई-मेल अन् तब्बल ४६ लाखांचा गंडा, काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: पेट्रोल पंप आणि त्यासाठीचा परवाना मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या एका व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी गंडावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका ऑइल कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून संशयितांनी व्यावसायिकाची…
क्रेडिट कार्ड अॅक्टिव्ह करण्यासाठी मी सांगतो तसे करा, ग्राहकांना फोन अन् ओटीपीची मागणी, लाखाेंचा गंडा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘क्रेडिट कार्ड अॅक्टिव्हेशनसाठी मी सांगतो त्या पद्धतीने मोबाइलवर कृती करा,’ असे सांगून भामट्यांनी तीन वेगवेगळ्या ग्राहकांकडून गोपनीय ‘ओटीपी’ मिळवून बँक खात्यातून परस्पर आठ लाख ५२ हजार…
रुग्णालये बनली ‘आओ जाओ घर तुम्हारा’!, महापालिकेची ६२ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी, एएनएम, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन हे कार्यालयीन वेळेत येऊन काम करत नसल्याचा ठपका वैद्यकीय विभागाने…