• Mon. Nov 25th, 2024

    छत्रपती संभाजीनगर बातम्या

    • Home
    • मै तुझे भरे चौक मे बताऊंगा; तरुणाने दिली धमकी, एकटा भेटताच साधला डाव अन्…

    मै तुझे भरे चौक मे बताऊंगा; तरुणाने दिली धमकी, एकटा भेटताच साधला डाव अन्…

    छत्रपती संभाजीनगर: मैने उसको जो जबान दी थी, ओ पुरी कर दी, म्हणत भर चौकात अवघ्या काही दिवसांवर लग्न आलेल्या ३० वर्षीय तरुणाला बंदुकीच्या गोळ्या घालून खून करणाऱ्या आरोपीने खून…

    कर्मचाऱ्याने पार्सलमध्ये दिले शिळे अन्न, ग्राहकाची मालकाकडे तक्रार, पेटला वाद अन् घडला अनर्थ

    छत्रपती संभाजीनगर: मुकुंदवाडी बस स्थानकासमोरील आरजू हॉटेलमध्ये ग्राहकाने बिर्याणीची ऑर्डर दिली. मात्र बिर्याणी चांगली नसल्याचे लक्षात येताच ग्राहकाने नूडल्स ऑर्डर केली. यावेळी देखील शिळे नूडल्स मिक्स करत असल्यामुळे ग्राहकाने मालकाकडे…

    मुलानेच दिली बापाच्या हत्येची सुपारी, गोळीबार करण्यात आला, पण…; धक्कादायक कारण समोर

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर आपल्याला नोकरी लागेल; तसेच वडील लक्ष देत नाहीत या रागापोटी मुलानेच वडिलांच्या हत्येची सुपारी दिल्याचे हनुमाननगर येथील गोळीबार प्रकरणाच्या…

    Chhatrapati Sambhajinagar News LIVE : डोकेदुखीमुळे खोलीत गेली, २१ वर्षीय विद्यार्थिनीसोबत आक्रित

    छत्रपती संभाजीनगर : फूड टेक्नॉलॉजीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार सायंकाळी पाचच्या सुमारास सुरेवाडी हर्सूल येथे उघडकीस आली. परीक्षेत…

    मालकाने विश्वासाने कामावर ठेवलं; मात्र त्यालाच गंडवलं, कर्मचाऱ्याने आखलेला कट वाचून व्हाल थक्क

    छत्रपती संभाजीनगर: पित्याने इमानइतबारे चालकाचे काम केल्याने मुलाला आर्थिक कामकाज पाहण्यासाठी व्यवसायिकाने कामाला ठेवले. खर्चासाठी पैसेही दिले. इतकेच नव्हे तर त्या मुलाच्या लग्नासाठी तब्बल आठ लाख रुपयांची मदत केली. मात्र…

    उच्चभ्रू घरातील मुलांना हेरायचा, चरस गांजांची लावायचा सवय, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम

    छत्रपती संभाजीनगर: शहरातील वेगवेगळ्या भागात उच्चभ्रू वसाहतीतील अल्पवयीन मुलांना हेरायचा अन् चरस, गांजा पुरवून व्यसनाधीन करणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला पुंडलिक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पथकाने एकाच वेळी चार ठिकाणी…

    चोरी करायला आलेल्या गुडांना व्यापाऱ्याने हिसका दाखवला, नेम धरुन रॉड फेकला अन् मग…

    छत्रपती संभाजीनगर: दुचाकीवर आलेल्या तीन भामट्यांनी व्यापाऱ्याला पिस्टनचा धाक दाखवून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्याने धाडस दाखवून गुन्हेगारांच्या दिशेने लोखंडी दांडा फेकून मारताच तीनही भामटे त्या ठिकाणाहून पळून गेले.…

    डॉक्टरची मैत्रीण आली घरी, दागिने पाहून केली चोरी; महिलेविरोधात गुन्हा दाखल

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : डॉक्टर पतीच्या ओळखीची महिला घरी आली. वॉश रूम मध्ये जाण्यासाठी पतीच्या बेडरूम मध्ये गेली. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये ठेवलेले लाखो रुपयांचे मित्राच्या पत्नीचे दागिने तिने लंपास…

    भाज्यांचे दर कडाडले; आवक मंदावल्याने टोमॅटो, मिरचीसाठी मोजावी लागतेय इतकी किंमत

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून जाधववाडी येथील बाजार समिती आवारात भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. परिणामी, टोमॅटो, दोडके, अद्रक, हिरवी मिरचीसह अन्य भाजीपाल्याचे दर वधारले आहेत.जाधववाडी येथील…

    संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील पाणीटंचाईचे संकट; पाण्याविना नागरिकांचे हाल

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : लांबणीवर पडलेल्या पावसामुळे पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती आहे. जायकवाडी प्रकल्पात ३१ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांनी तळ गाठला…

    You missed