Kolhapur News: प्रियसीने कोणी नसलेले पाहून घरी बोलवले; अचानक घरचे आले अन् प्रियकराने गमावला जीव
कोल्हापूर: येथील भुदरगड तालुक्यातील पाचर्डे गावात प्रियसीने घरात कोणी नसलेल पाहून घरी भेटायला बोलवलेल्या अल्पवयीन प्रियकराचा अचानक घरचे आल्याने सापडल्यावर पळून जाताना विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. शुभंकर संजय कांबळे…
राजकारण्यांना स्वाभिमानी कोल्हापूरकराची चपराक, मतदानासाठी दिलेले पैसे मतपेटीत टाकत सुनावलं
कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. यामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळालं असलं तरी चर्चा मात्र एका भलत्याच गोष्टीची सुरू आहे.मतपत्रिकेसोबत मतपेटीत पाचशे रुपयांच्या…
कोल्हापूरला जाताना कार दरीत, एका फोनवर देवरुख पोलिसांची तत्परता, चिमुकलीसह दाम्पत्य बचावलं
रत्नागिरी : कोल्हापूर येथील एका दाम्पत्याची गाडी खोल दरीत कोसळल्यानं ते संकटात सापडले होते. मार्गावरील मध्यरात्री दोन वाजता शंभर फूट दरीत कोसळलेल्या गाडीतील लोकांचा जीव वाचवण्यात देवरूख पोलिसांच्या सतर्कतेमुळे यश…
दोन मित्र पोहायला गेले; अल्पवयीन मुलगा बुडाला, कोल्हापूरच्या राजाराम बंधारा येथील दुर्दैवी घटना
कोल्हापूर: कोल्हापुरात एका बाजूला चैत्र यात्रा सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र पोहण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास कसबा बावडा येथील राजाराम बंधारा…
मित्रांसोबत ते अंबाबाई मंदिरात दर्शनाला आले, रांगेत उभे असताना कोसळले, क्षणात सारं संपलं
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशमधून भाविक येत असतात. अहमदनगर येथील एका भाविकाचा आज सकाळच्या सुमारास अंबाबाई मंदिरात दर्शन रांगेतच…
छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटलांना धक्का, २९ उमेदवारांचे अर्ज बाद
कोल्हापूर: छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज छाननी प्रक्रियेत विरोधी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीतील २९ उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अपात्र ठरवले आहेत. तर २९…