मंदिराबाहेर येताच त्या आजोबांनी मुख्यमंत्री शिंदेंना थेट हाक मारली आणि…; व्हिडिओ व्हायरल
कोल्हापूर: गेल्या वर्षभरापूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि ४० आमदारांसह भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केलं. यानंतर गेल्या वर्षभरात युती सरकारने अनेक निर्णय घेतले. ७५ वर्षांवरील जेष्ठ व्यक्तींना…
नदीत मुलगा बुडताना दिसला; जीवावर उदार होत बालवीराची उडी, पण मृत्यूने दोघांना गाठलं
एक मुलगा बुडत असताना दुसऱ्या मुलानं त्याला वाचवण्याासाठी पंचगंगेत उडी घेतली. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानं दोघेही बुडाले. त्यांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी नदीपात्रात सापडले. कोल्हापूर/इचलकरंजी: एक मुलगा नदीत बुडत असल्याचे…
शिवरायांचा शत्रू तो आपला शत्रू, औरंगजेब आपला होऊच शकत नाही; हसन मुश्रीफ
कोल्हापूर:छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजन रयतेचे स्वराज्य निर्माण केले. औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बहुजनांच्या स्वराज्याचा शत्रू होता. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानी मुसलमानांचा शत्रूच. त्यामुळे औरंगजेबाचे…
पाटील कुटुंबात ३५ वर्षांनंतर आनंदी आनंद, सेलिब्रेशनसाठी मागवले हत्ती, ढोल-ताशे; पंचक्रोशीत चर्चा
कोल्हापूर : तब्बल ३५ वर्षानंतर घरामध्ये मुलीचा जन्म झाला म्हणून बापाने लेकीचं स्वागत चक्क हत्तीवरून मिरवणूक काढत केलं आहे. कोल्हापुरातील पाचगावमध्ये राहणारे गिरीश पाटील या कुटुंबियांनी आपल्या नवीन बाळाचे स्वागत…
Kolhapur News: प्रियसीने कोणी नसलेले पाहून घरी बोलवले; अचानक घरचे आले अन् प्रियकराने गमावला जीव
कोल्हापूर: येथील भुदरगड तालुक्यातील पाचर्डे गावात प्रियसीने घरात कोणी नसलेल पाहून घरी भेटायला बोलवलेल्या अल्पवयीन प्रियकराचा अचानक घरचे आल्याने सापडल्यावर पळून जाताना विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. शुभंकर संजय कांबळे…
मी पुन्हा येईन! देवेंद्र फडणवीसांच्या कोल्हापूरातील सूचक वक्तव्याने तर्कवितर्कांना उधाण
कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाची तारीख जवळ येऊन ठेपली असतानाच महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत. शरद पवार यांनी दिलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा आणि राष्ट्रवादीतील संभाव्य…