• Sat. Aug 15th, 2026

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन – महासंवाद

मुंबई , दि. २६: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी निलेश हरड, सहायक कक्ष अधिकारी अमोल चव्हाण, विजय शिंदे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed