• Tue. Jun 30th, 2026

    Nashik news

    • Home
    • नाशिककरांसाठी महत्वाची बातमी! पुढील ५ दिवस हे रस्ते १२ तास राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

    नाशिककरांसाठी महत्वाची बातमी! पुढील ५ दिवस हे रस्ते १२ तास राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

    किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

    उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना धक्का, पोलीस कोठडीत वाढ

    म. टा. वृत्तसेवा, मालेगाव: रेणुकादेवी सूतगिरणी कर्ज थकविल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात…

    थेट पोलिसावरच चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल; अल्पवयीन मित्रामुळे प्रकार उघडकीस, नेमकं काय घडलं?

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : शहरात एका पोलिस कर्मचाऱ्यानेच अल्पवयीन मित्राच्या मदतीने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्याचा प्रकार पुढे आला आहे. गेल्या रविवारी (दि. १२) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा…

    आरोग्यदायी फलाहार शंभरीपार; डाळिंब- सफरचंद परवडेना, सीताफळांही महागच, असे आहेत दर…

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : थंडी वाढू लागल्याने आरोग्यवर्धनासाठी फळांच्याही मागणीत वाढ झाली आहे. मात्र, आरोग्यासाठी उत्तम मानला जाणारा फलाहार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. फळ बाजारात जवळपास सर्वच फळांचे दर…

    भुईत पाणी मुरलेच नाही! नाशिक विभागात ८ तालुक्यांतील भूजल पातळीत घट, टंचाईच्या झळा वाढणार

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने निरीक्षण विहिरींच्या पाणी पातळीच्या निरीक्षणाअंती भूजल पातळी अहवाल जाहीर केला असून, त्यानुसार नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांतील तब्बल आठ तालुक्यांतील भूजल…

    कांदालागवड अर्ध्यावरच; नाशिक विभागात तीनही हंगामात मोठी घट, ‘ड्राय स्पेल’चा परिणाम

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक विभागातील बहुतेक तालुक्यांमध्ये पावसाअभावी एक महिन्याहून अधिक कालावधीचा ‘ड्राय स्पेल’ गेल्याने खरीप हंगाम वाया गेला. या ड्राय स्पेल (कोरड्या हवामानाचा दीर्घ कालावधी) चा मोठा…

    ‘सामोपचार’ची अंमलबजावणी; कर्जवसुलीसाठी नाशिक जिल्हा बॅंकेचे आणखी एक पाऊल, काय आहे योजना?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ९०९ कोटींच्या तोट्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, शेती कर्जवसुलीसाठी एकरकमी सामोपचार कर्ज परतफेड या आणखी एका योजनेच्या अंमलबजावणीला…

    मराठा आरक्षण देणं शक्य आहे की नाही हे शरद पवार मांडत नाहीत : राधाकृष्ण विखे पाटील

    नाशिक : आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या भावना तीव्र असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणतात. परंतु मराठ्यांना आरक्षण देणे शक्य आहे की नाही यावर ते आपले स्पष्ट मत मांडत नाहीत. पवारांनी या…

    दादा भुसे छगन भुजबळ यांच्या घरी, बंद दाराआड अर्धा तास चर्चा, भेटीचं कारण समोर

    नाशिक : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे नाशिकचे माजी पालकमंत्री व सध्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी आज भुजबळ फार्म या त्यांच्या निवासस्थानी आले होते.…

    धक्कादायक! नाशकात भरवस्तीत बिबट्यांचा धुमाकूळ, एक तर घरातच शिरला, श्वानामुळे कुटुंब वाचले

    नाशिक: नाशकात आज सकाळपासून दोन बिबट्यांचा थरार रंगल्याचं पाहायला मिळालं. पहिला बिबट्या हा सावतानगर परिसरात तर दुसरा बिबट्या हा गोविंदनगर परिसरात दिसून आला. आज सकाळच्या सुमारास या दोन्ही बिबट्यांनी शहरात…

    You missed