स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका; वीजेच्या बिलात ४० रुपयांची वाढ होणार?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यभरातील महावितरण ग्राहकांचे देयक स्मार्ट मीटरपोटी ४० रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. याअंतर्गत महावितरण २.४१ कोटी ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविणार आहे. हे मीटर सरासरी ३ हजार…
मनोज जरांगे पाटील यांनी भाजपपासून सावध राहावं, ऐतिहासिक दाखले देत, उद्धव ठाकरेंचा सल्ला
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी गेल्या ५७ वर्षांपासून दसरा मेळाव्याची परंपरा सुरु ठेवली आहे, असं म्हटलं. कुणी खोडा घालायचा प्रयत्न केला तरी ही परंपरा आपण सुरु ठेवणार आहोत, असं म्हटलं.…
रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला,एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आझाद मैदानात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. आम्हाला मैदान नाही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार महत्त्वाचा आहे. जिथं बाळासाहेबांचा विचार हेच आमचं शिवतीर्थ आहे,…
शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहायचं नाही: भास्कर जाधव
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
आईची भेट ठरली शेवटची, कांदिवलीच्या आगीत माजी IPL क्रिकेटपटूने गमावले दोन जीवलग
मुंबई : कांदिवली पश्चिमेला एका आठ मजली इमारतीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत माजी आयपीएल क्रिकेटपटू पॉल वल्थाती याची बहीण आणि आठ वर्षांच्या भाच्याचा मृत्यू झाला. तर तिघे…
दसऱ्याचा उदंड उत्साह…; खरेदीसाठी मुंबई गजबजली, बाजारपेठा खुलल्या, अलोट गर्दी
मुंबई : साडे तीन मुहूर्तांपैकी महत्त्वाच्या असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी, मोबाइल, लॅपटॉप खरेदी, वाहन खरेदी करण्यासाठी मुंबईतील बाजारपेठांमध्ये उदंड उत्साह दिसून येत आहे. आज, मंगळवारचा मुहूर्त गाठण्यासाठी मुंबईकर मोठ्या…
मुंबईतील कांदिवली पश्चिममध्ये भीषण अग्नितांडव, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी
मुंबई: मुंबईतील कांदिवलीमधील पश्चिम साई बाबा नगरमध्ये वीणा संतूर बिल्डिंगमधील ग्राऊंड फ्लोअरला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. या घटनेत दोघांचा मृत्यू…
ललित कला समाजातर्फे पारंपरिक ‘गोलू’ उत्सव, बाहुल्यांच्या माध्यमातून संस्कृतीचं दर्शन
मुंबई : चेंबूर येथील ललित कला समाज गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सांस्कृतिक परंपरेला चालना देत आहे. ललित कला संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी ओणम, गणेश चतुर्थी, नवरात्री, दिवाळी इत्यादी अनेक कार्यक्रम…
आरोपीला सोडवण्यासाठी थेट न्यायाधीशांचीच खोटी सही; मुंबईत महिला वकिलाचं धक्कादायक कृत्य
मुंबई : हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याने न्यायाधीशांची खोटी सही करून जामीन आदेश काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन वेळा जामीन आदेश सादर करूनही जामीन मिळत नसल्याने…
धोरण आखले आहे… तोरण बांधण्याचे! मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेणार, जाहिरात चर्चेत
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आधी उपोषण आणि त्यानंतर राज्यभरात झंझावाती दौरे अशी दुहेरी रणनीती अवलंबत मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याची धग थोडीही…